01/05/2023
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा..
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा..
महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या त्या सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा..
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #महाराष्ट्रविकाससेना
