किसन नगर म.न.से

किसन नगर म.न.से

Share

किसन नगर, ठाणे. मधील नागरिकांच्या समस्या सोडविणारे हक्काचं व्यासपीठ.

25/03/2026

🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩
👑प्रभाग क्र.१७, किसन नगर 👑तर्फे
सर्व श्री राम भक्तांना
मर्यादापुरुषोत्त प्रभू श्री राम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!🚩

शुभेच्छुक :
वैभव शिर्के Vaibhav Shirke
(शाखा अध्यक्ष)

शुभम सावंत शुभम सावंत
(उपशाखा अध्यक्ष)

13/01/2026

लक्षात ठेवा….‘मराठी’ माणसासाठी
ही शेवटची निवडणूक आहे..!

13/01/2026

मुंबई आमची, आमचेच ठाकरे..!

12/01/2026

ठाकरेंची सभा....

10/01/2026
10/01/2026

एक हक्काचा माणूस हवा आहे तर EVM मशीन वरील १ नंबर चे रेल्वे इंजिन चे बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा.
किसन नगर नं.२, ३, अंबिका नगर, नेहरू नगर, राजीव गांधी नगर मधील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की या वेळी परिवर्तन करा आणि तुमच्या उज्वल भविष्या साठी हातभार लावा. 🚩👑






महाराष्ट्र नवनिर्माण सेना किसन नगर मध्यवर्ती कार्यालय
News Thane Kisan Nagar किसन नगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना Avinash Jadhav MNS 𝐌𝐍𝐒 𝐃𝐚𝐢𝐥𝐲/ मनसे Vaibhav Shirke किरण ढमाळ
शिवतीर्थ - मराठी माणसाचे न्यायालय

#किसननगर #नेहरूनगर #अंबिकानगर #ठाणे

02/01/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेना किसन नगर आणि शिवयुती चे प्रभाग क्र. १७, वॉर्ड ब चे अधिकृत उमेदवार सौ.पूजा किरण ढमाळ.

बदल हवा तर चेहरा नवा.. 🚩
मत द्या इंजिनाला, प्रभाग १७ च्या विकासाला 💯✨️



MNS Adhikrut Avinash Jadhav MNS Ravindra More MNS - रविंद्र मोरे Thane Mns Thane Ganeshotsav Sanstha किसन नगर म.न.से महाराष्ट्र नवनिर्माण सेना किसन नगर मध्यवर्ती कार्यालय Raja Kisannagar Cha Kisan Nagar किसन नगर News Thane किरण ढमाळ Vaibhav Shirke


#ठाणे #महानगरपालिका #निवडनुक #किसननगर #नेहरूनगर #अंबिकानगर

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
400604