21/01/2023
मा.जलील शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे व मा. सुधाकर तेलंग, व्यवस्थापकीय संचालक तथा प्राधिकृत अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन यांच्या हस्ते बोरीविहार, धुळे वैभव पशुखाद्य कारखाना येथे विक्री शुभारंभ कार्यक्रम.
The Maharashtra State Co-operative Marketing Federation Ltd,(MSCMF) Mumbai registered under Maharashtra Co-operative Society Act 1960.
MSCMF playing a crucial role as apex society agriculture marketing and processing cooperatives societies in Maharashtra.
21/01/2023
मा.जलील शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे व मा. सुधाकर तेलंग, व्यवस्थापकीय संचालक तथा प्राधिकृत अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन यांच्या हस्ते बोरीविहार, धुळे वैभव पशुखाद्य कारखाना येथे विक्री शुभारंभ कार्यक्रम.
21/01/2023
A state-level five-day Kriushi Mahotsav was organised in Sillod, Aurangabad district between January 1-5, 2023 to mark the occasion of the completion of 50 years of all the four agriculture universities in the state. Agriculture ministers visit to MARKFED pavilion.
21/01/2023
The NITI Aayog (Apex public policy think tank of the Government of India) representatives visit to MARKFED, Mumbai office. To understand the challenges faced under Minimum Support Price(MSP) scheme. #10/01/2023.
18/08/2022
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुर व उस्मानाबाद येथील ध्वजारोहण…..
18/08/2022
GI product information.
18/08/2022
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑफ. मार्केटिंग लि. ६३ वी वार्षिक सर्व साधारण सभा.
२४/०५/२०२२.
18/08/2022
भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा मा.ना अजित पवार साहेब यांच्या हस्ते शुभारंभ ! 24/05/2022
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात राज्यातील १२ भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ मा.ना अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यात मंगळवेढा मालदांडी ज्वारी, नवापूर तूरडाळ, भिवापूर मिर्ची पावडर, पुणे आंबेमोहोर तांदूळ, महाबळेश्वर ड्राय स्ट्रॉबेरी, सांगली हळद, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, डहाणू चिक्कू पावडर, सांगली बेदाणा, वेंगुर्ला काजू, भंडारा चिन्नोर तांदूळ या उत्पादनांचा समावेश आहे.
भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे एखादी वस्तू व उत्पादनास विशिष्ट स्थानामुळे प्राप्त झालेला असाधारण गुणधर्म, दर्जा आणि वेगळेपणा होय. वस्तू व उत्पादनांना वैज्ञानिक विश्लेषण, वैशिष्टपूर्ण गुणधर्म व पारंपारिक इतिहास सिद्ध केल्यावरच भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त होते. केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्याद्वारे भौगोलिक मानांकन देण्यात येते. जीआय टॅगमुळे फसवेगीरीस आळा बसतो व अस्सल दर्जाची उत्पादने असल्याची ग्राहकाला शाश्वती मिळते.
#कृषीउत्पादनविक्री 🍀🌲