चेंबूर - Chembur

चेंबूर - Chembur

Share

चेंबूर या पेजवर आपले स्वागत आहे.

13/03/2026

आंबेडकर उद्यान, चेंबूर

05/01/2026

चेंबूरचा इतिहास

17/09/2025

चेंबूरच्या नावाचा इतिहास

16/09/2025

Chembur Under Snow

06/09/2025

चेंबूरचे गणपती

29/08/2025
29/08/2025

चेंबूरचा राजा

21/08/2025

जागतिक उद्योजक दिनाच्या हार्दिक सदिच्छा..!

19/08/2025

प्रशासनाचा ढिसाळ कारभार....
200 प्रवासी मोनो रेल मध्ये अडकले..
आतील AC बंद, सर्व दारे खिडक्या बंद...
प्रवासी आत गुदमरू लागले शेवटी प्रवाशानी खिडकीच्या काचा फोडल्या...
दीड तासानंतर रेस्क्यू टिम दाखल झाली आणि त्यांनी प्रवाशाना सुखरूप क्रेनच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरवले...
कोणतातरी विकास पुरुष काल पत्रकारासमोर स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थोपटून घेत होता की बघा ट्रेन, बस सगळ्या बंद झाल्या पण मेट्रो बंद झाल्या नाहीत...
हे सांगितले नाही की मेट्रो साठी सर्व मोठे रस्ते लहान केले, खड्डेमय केले आणि लोकांच्या आयुष्याची माती केली...
मेट्रोत जाण्यासाठी खाली असलेल्या रस्त्याचा वापर करावा लागतो आणि हे सगळे रस्ते पाण्याने भरले होते...
मेट्रो पर्यंत लोकांना पोहचता येत नव्हते...
रिकाम्या धावत होत्या..
भुयारी मेट्रोचे तर सांगूच नका...
काँक्रिटचे रस्ते म्हणजे विकास नाही ते रस्ते निसर्गाशी सुसंगत ठेवण्याची बुद्धी सुद्धा वापरावी लागते..
स्वतोंडी गुणवत्ताधारकाना कायम हा विश्वास वाटतो की ते कधीच चुकत नाही म्हणून चूक मान्य करण्याची गरज नाही...
पण सगळ्यात शक्तिशाली निसर्गदेव आहॆ याची जाणीव ठेवा...
😎😎😎

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


R C Marg
Mumbai
400071