Nirbhaya pathak kanjurmarg pstn

Nirbhaya pathak kanjurmarg pstn

Share

women's and children's security help service

Photos from Nirbhaya pathak kanjurmarg pstn's post 21/03/2022
Photos from Nirbhaya pathak kanjurmarg pstn's post 07/03/2022

जयहिंद सर,

आदरणीय महोदय,

दि, 07/03/2022 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेच्या दरम्यान कांजुरमार्ग पोलीस ठाणे हद्दीत *महिला दिनाच्या धरती वर* निर्भया पथकाद्वारे समाजामध्ये *जनजागृती* व्हावी म्हणून नेहरूनगर महानगरपालिका शाळा, कांजुरमार्ग पुर्व, मुंबई येथे एक दिवसीय कराटे चे शिबिर घेण्यात आले.
सदर शिबीराकरीता शाळेतील 150 ते 200 विद्यार्थी शिक्षकांसह उपस्थित होते.
तसेच कांजुरमार्ग पोलीस ठाणे चे पोनि कदम, सपोनि साबळे हे उपस्थित होते. सदर शिबीरामध्ये मुलींना निर्भया पथकाची माहिती, गुड टच, बॅड टच, स्वसंरक्षणाबाबत माहिती दिली, बालका विरुध्द, महिला विरूद्ध चे गुन्हे याबाबत अधिक माहिती देन्यात आली. तसेच सायबर क्राईम व त्यासंबंधित कायद्यांची माहिती देण्यात आली.
तसेच काही गैर प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलीसाशी संपर्क साधावा याबद्दल अधिक माहिती दिली व पोलीस मदतीसाठी *100,103,
1098* या क्रमांकावर संपर्क
साधावा बाबत मार्गदर्शन केले
तसेच निर्भया पथक मोबाईल क्रमांक - 8591935802/8591935846 या वर संपर्क करण्यास सांगितले आहे, तसेच त्यांना निर्भया व्हॉट्स अप, फेस बुक ची माहिती देवून संपर्क करण्यास सांगण्यात आले. जयहिंद सर,

आदरणीय महोदय,

दि, 07/03/2022 रोजी सकाळी 19.00 ते 20.00 वाजेच्या दरम्यान कांजुरमार्ग पोलीस ठाणे हद्दीत *महिला दिनाच्या धरती वर* निर्भया पथकाद्वारे समाजामध्ये *जनजागृती* व्हावी म्हणून जय एकविरा मैदान, भांडुप पुर्व, मुंबई येथे एक दिवसीय कराटे चे शिबिर घेण्यात आले.
सदर शिबीराकरीता परीसरातील 150 ते 170
मुले पालक व शिक्षकांसह उपस्थित होते.
तसेच कांजुरमार्ग पोलीस ठाणे मार्फत सपोनि साबळे हे उपस्थित होते. सदर शिबीरामध्ये महिलांना व मुलींना निर्भया पथकाची माहिती, गुड टच, बॅड टच, स्वसंरक्षणाबाबत माहिती दिली, बालका विरुध्द, महिला विरूद्ध चे गुन्हे याबाबत अधिक माहिती देन्यात आली. तसेच सायबर क्राईम व त्यासंबंधित कायद्यांची माहिती देण्यात आली.
तसेच काही गैर प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलीसाशी संपर्क साधावा याबद्दल अधिक माहिती दिली व पोलीस मदतीसाठी *100,103,
1098* या क्रमांकावर संपर्क
साधावा बाबत मार्गदर्शन केले
तसेच निर्भया पथक मोबाईल क्रमांक - 8591935802/8591935846 या वर संपर्क करण्यास सांगितले आहे, तसेच त्यांना निर्भया व्हॉट्स अप, फेस बुक ची माहिती देवून संपर्क करण्यास सांगण्यात आले.

Photos from Nirbhaya pathak kanjurmarg pstn's post 07/03/2022

जयहिंद सर,

आदरणीय महोदय,

दि, 07/03/2022 रोजी सकाळी 15.00 ते 18.00 वाजेच्या दरम्यान कांजुरमार्ग पोलीस ठाणे चे बैठक हाॅलमध्ये वात्सल्य ट्रस्ट च्या मुलींची रांगोळी व निबंध स्पर्धा *महिला दिनाच्या धरती* निर्भया पथकाद्वारे समाजामध्ये *जनजागृती* व्हावी म्हणून घेण्यात आली.
त्याकरीता 10 ते 15 मुली विद्यार्थी शिक्षकांसह उपस्थित होते.
तसेच कांजुरमार्ग पोलीस ठाणे चे सपोनि साबळे हे उपस्थित होते. सदर शिबीरामध्ये मुलींना निर्भया पथकाची माहिती, गुड टच, बॅड टच, स्वसंरक्षणाबाबत माहिती दिली, बालका विरुध्द, महिला विरूद्ध चे गुन्हे याबाबत अधिक माहिती देन्यात आली. तसेच सायबर क्राईम व त्यासंबंधित कायद्यांची माहिती देण्यात आली.
तसेच काही गैर प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलीसाशी संपर्क साधावा याबद्दल अधिक माहिती दिली व पोलीस मदतीसाठी *100,103,
1098* या क्रमांकावर संपर्क
साधावा बाबत मार्गदर्शन केले
तसेच निर्भया पथक मोबाईल क्रमांक - 8591935802/8591935846 या वर संपर्क करण्यास सांगितले आहे, तसेच त्यांना निर्भया व्हॉट्स अप, फेस बुक ची माहिती देवून संपर्क करण्यास सांगण्यात आले.

Photos from Nirbhaya pathak kanjurmarg pstn's post 07/03/2022

जयहिंद सर,

आदरणीय महोदय,

दि, 06/03/2022 रोजी सकाळी 09.30 ते 10.55 वाजेच्या दरम्यान कांजुरमार्ग पोलीस ठाणे हद्दीत *महिला दिनाच्या धरती वर* निर्भया पथकाद्वारे समाजामध्ये *जनजागृती* व्हावी म्हणून प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते, सदर प्रभात फेरी साठी-
स. पो. आ. सुरेखा कपिले भांडुप विभाग, मुंबई, कांजुरमार्ग पोलीस ठाणे चे पोनि साळवी, सपोनि साबळे, तसेच इतर पोलीस ठाणे च्या निर्भया अधिकारी

- झोन 07 मधील सर्व निर्भया मोबाईल पथक,
- एनसीसी च्या DAV काॅलेज व मेनन काॅलेजचे 40 ते 50 विद्यार्थी
-नगरसेविका सौ. सारीका पवार व त्यांचे सहकारी
- दक्षता कमिटीतील रेणुका सांळुखे व त्यांच्या इतर 15 ते 20 सहकारी महीला
- पोलीस ठाणे मधील सर्व महिला पोलीस स्टाफ सहभागी झाले होते. सदर प्रभातफेरी सकाळी 09: 30 वाजता सुरू करून 10:55 वाजता संपविण्यात आली. सदरची प्रभातफेरी चा मार्ग नाहुर स्टेशन पुर्व, मिश्रा नगर, भांडुप गाव, संजय अपार्टमेंट, हेमापार्क, भांडुप स्टेशन पुर्व असा होता. सदर प्रभात फेरी दरम्यान जनजागृती साठी वेगवेगळ्या संदेशाचे फलक वापरण्यात आले होते.
सदर प्रभात फेरी नंतर सहभागी महिला व मुलींना निर्भया पथकाची माहिती, गुड टच, बॅड टच, स्वसंरक्षणाबाबत माहिती दिली, बालका विरुध्द, महिला विरूद्ध चे गुन्हे याबाबत अधिक माहिती देन्यात आली. तसेच सायबर क्राईम व त्यासंबंधित कायद्यांची माहिती देण्यात आली.
तसेच काही गैर प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलीसाशी संपर्क साधावा याबद्दल अधिक माहिती दिली व पोलीस मदतीसाठी *100,103,
1098* या क्रमांकावर संपर्क
साधावा बाबत मार्गदर्शन केले
तसेच निर्भया पथक मोबाईल क्रमांक - 8591935802/8591935846 या वर संपर्क करण्यास सांगितले आहे, तसेच त्यांना निर्भया व्हॉट्स अप, फेस बुक ची माहिती देवून संपर्क करण्यास सांगण्यात आले.

आदरणीय-

ईक्बाल आवळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कांजुरमार्ग पोलीस ठाणे मुंबई.

07/03/2022

आदरणीय महोदय,
आज िद.07/03/2022 रोजी कांजूर मागर् पोिलस ठाणे हद्दीत
िठकाण-
➡ Kanjur Marg Post office
येथे िनभर्या पथकातील अिधकारीwapi sabaleिनभर्या पथक यांनी सदर कॉलेज समोर जमलेल्या िवद्यािथर् नी यांची िमिटं ग
घेऊन गुन्हे
•मिहला अत्याचार,
•स्व संरक्षणबाबत घ्यावयाची काळजी, •बालकां िवरुद्ध चे गुन्हे
•बालकांचे लैंिगक शोषण
•मिहलांचे छेडछाडीचे गैरप्रकार •good टच bad टच
इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मागर्दशर्न के ले तसेच असे काही प्रकार घडले िकं वा िनदशर्नास आले तर त्विरत त्या संदभार्त पोिलसांना कळवने बाबत सूचना िदल्या,100,103,1098, िनभर्या कांजुर मागर् मो. न.8591935802 बाबत मािहती देऊन आिण आपले संरक्षण करण्याबाबत मागर्दशर्न केले.

Photos from Nirbhaya pathak kanjurmarg pstn's post 02/03/2022

Aaj roji 2/3/2022 Kanjurmarg nirbhaya pathhak yani Kanjurmarg police thane haddit Bhandup kund Tata nagar shalechya 8vi chya vargatil mulina Mahila chedchhad v bal atyachara babat yogy ti v surkshetebabat mahiti dili.

28/02/2022

D A V college Bhandup East yethhe Manila bal Surkshatebabt mahiti dili

Photos from Nirbhaya pathak kanjurmarg pstn's post 25/02/2022

आदरणीय महोदय,
आज दि.25/02/2022 रोजी कांजूर मार्ग पोलिस ठाणे हद्दीत
ठिकाण-
Kanjur Marg Neharu nagar,BMC school
येथे निर्भया पथकातील अधिकारी psi Satam निर्भया पथक यांनी सदर कॉलेज समोर जमलेल्या विद्यार्थिनी यांची मिटिंग घेऊन त्यांना

•महिला अत्याचार,
•स्व संरक्षणबाबत घ्यावयाची काळजी,
•बालकां विरुद्ध चे गुन्हे
•बालकांचे लैंगिक शोषण
•महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार
•good टच bad टच

इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळवने बाबत सूचना दिल्या,100,103,1098, निर्भया कांजुर मार्ग मो. न.8591935802 बाबत माहिती देऊन आणि आपले संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.👍🏻

Photos from Nirbhaya pathak kanjurmarg pstn's post 24/02/2022

आदरणीय महोदय,
आज दि.24/02/2022 रोजी कांजूर मार्ग पोलिस ठाणे हद्दीत
ठिकाण-
भांडुप DAVCollege.
येथे निर्भया पथकातील अधिकारी ASI kambaleव निर्भया पथक यांनी सदर कॉलेज समोर जमलेल्या विद्यार्थिनी यांची मिटिंग घेऊन त्यांना

•महिला अत्याचार,
•स्व संरक्षणबाबत घ्यावयाची काळजी,
•बालकां विरुद्ध चे गुन्हे
•बालकांचे लैंगिक शोषण
•महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार
•good टच bad टच

इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळवने बाबत सूचना दिल्या,100,103,1098, निर्भया कांजुर मार्ग मो. न.8591935802 बाबत माहिती देऊन आणि आपले संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.👍🏻

Photos from Nirbhaya pathak kanjurmarg pstn's post 23/02/2022

आदरणीय महोदय,
आज दि.23/02/2022 रोजी कांजूर मार्ग पोलिस ठाणे हद्दीत
ठिकाण-
भांडुप स्टेशन पूर्व मुंबई.
येथे निर्भया पथकातील अधिकारी पो.उपनिरीक्षक साटम व निर्भया पथक यांनी सदर कॉलेज समोर जमलेल्या विद्यार्थिनी यांची मिटिंग घेऊन त्यांना

•महिला अत्याचार,
•स्व संरक्षणबाबत घ्यावयाची काळजी,
•बालकां विरुद्ध चे गुन्हे
•बालकांचे लैंगिक शोषण
•महिलांचे छेडछाडीचे गैरप्रकार
•good टच bad टच

इत्यादी बाबत घ्यायची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले तसेच असे काही प्रकार घडले किंवा निदर्शनास आले तर त्वरित त्या संदर्भात पोलिसांना कळवने बाबत सूचना दिल्या,100,103,1098, निर्भया कांजुर मार्ग मो. न.8591935802 बाबत माहिती देऊन आणि आपले संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले.👍🏻

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Kanjurmarg East
Mumbai
400042