27/09/2025
https://www.facebook.com/share/p/17T7Vovkr9/
#नवदुर्गा नमस्कार अभ्युदयवार्ताच्या नवदुर्गा या सदरात आजच्या पाहुण्या आहेत मयुरी शेटे...मयुरी यांनी आपल्या विभागातील शिव.....
अभ्युदय कलादालन
अभ्युदय कलादालनाची ?
27/09/2025
https://www.facebook.com/share/p/17T7Vovkr9/
#नवदुर्गा नमस्कार अभ्युदयवार्ताच्या नवदुर्गा या सदरात आजच्या पाहुण्या आहेत मयुरी शेटे...मयुरी यांनी आपल्या विभागातील शिव.....
27/09/2025
https://www.facebook.com/share/p/16cysF2DkX/
#नवदुर्गा #अभ्युदयवार्ता #नवदुर्गा प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या पण कामाशी प्रामाणिक असणाऱ्या सगळ्यांना तत्परतेने मदत कर.....
27/09/2025
https://youtu.be/oBx1qq1LcQM?si=XbGTqkAv_VXtk-06
https://youtu.be/oBx1qq1LcQM?si=XbGTqkAv_VXtk-06 #अभ्युदयवार्ता
#नवदुर्गा
दुर्गोत्सवानिमित कर्तबगार स्त्रीशक्तीचा परिचय देण्यासाठीचा अभ्युदयवार्ताचा हा प्रयत्न ..
आजच्या पाहुण्याआहेत स्वप्नगंधा परब ...
स्वप्नगंगा परब यानी आधी लीलावती हॉस्पिटलमध्ये सेवेत होत्या व आता सायन हॉस्पिटल मध्ये स्टाफ नर्स म्हणून सेवा देत आहेत.कोविड काळामध्ये त्यांनी अतुलनीय कामगिरी बजावली होती त्याची पोचपावती म्हणून महापालिका आयुक्तांकडून त्यांच्या या कार्याचा सन्मान केला गेला आणि त्यांना कोविड योद्धा म्हणून महापौर अवॉर्ड साठी नॉमिनेशन केले गेले.
निवेदिका:अलका सपकाळे
अभ्युदयवार्ता संपादक:शेखर छत्रे
#नवदुर्गा #अभ्युदयवार्ता #नवदुर्गा दुर्गोत्सवानिमित कर्तबगार स्त्रीशक्तीचा परिचय देण्यासाठीचा अभ्युदयवार्ताचा हा प्रय.....
14/09/2023
29/04/2023
अपेक्षा....
जागतिक नृत्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#अभ्युदयवार्ता
अभ्युदय कलादालनाची छोटी कार्यकर्ती हरहुन्नरी खुशी गोरे हिला तिच्या वाढदिवसानिमित्त आपल्या अभ्युदय नगर येथील कलादालनात शुभेच्छा देण्यात आल्या.
खुशी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर सभासद् आवर्जून उपस्थित होते.
निमित्त होतं सभासदांच्या नियमित बैठकीचे.आजपर्यंत केलेल्या वाटचालीचा आढावा घेत पुढील नियोजन करण्याचं.
या बैठकीत महिन्यातून एका नियोजित दिवस ठरवून एक कार्यक्रम व्हावा असे डॉ वाझा यांनी सुचवले ते म्हणाले आपण महिन्याच्या चौथ्या शनिवारी कार्यक्रम घेतला तर डॉक्टर आणि शासकीय कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने येऊ शकतील.
लवकरच यासाठी पुन्हा एकदा भेटून पुढील ध्येय धोरण ठरवूया.
डॉ वैशाली शेलार यांनी कलादालनाच्या आजपर्यंतच्या उपक्रमांचा आढावा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
या वाढदिवसाच्या निमित्ताने वैशाली वानखेडे यांनी उत्स्फूर्तपणे खानपान सेवा उपलब्ध करून दिली पाणीपुरी,ठोकळा हे त्यांचं वैशिष्ट्य असल्याने त्यांनी स्वतः भरपूर चविष्ट अश्या रेसिपी खुषीच्या वाढदिवसानिमित्त घरून बनवून आणल्या होत्या.