ero145mirabhayandar

ero145mirabhayandar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ero145mirabhayandar, Government Organization, Mumbai.

09/04/2024

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार.

दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला महाराष्ट्रातल्या ८ जागांसह देशातील ८८ जागांवर होणार मतदान.

आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा. मताधिकाराचे कर्तव्य बजावा !

#उत्सव_ निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

09/04/2024

my_bmc CVIGIL App डाऊनलोड करा.

#जागरुकमतदार #सक्षमलोकशाही



# Bhayandar West

09/04/2024

मतदारांना आवाहन || मा. श्री. अशोक शिनगारे, जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, ठाणे

26/02/2024

मतदार गीताचे लोकार्पण

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आपल्या CEO Maharashtra या युट्यूब चॅनेल ला भेट द्या.

25/02/2024

राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील स्नॅपशॉट्स

जगातील सर्वात मोठी लोकशाही !

#उत्सवनिवडणुकीचा #अभिमानदेशाचा # ero145mirabhayandar

20/02/2024

मतदानाचे रंजक किस्से

20/02/2024

#सशक्त लोकशाहीसाठी मतदारांना माहिती द्या! वोटर हेल्पलाइन अपचा वापर करा.

20/02/2024

मोहिमेतील #पारदर्शकता

16/02/2024

मतदाता जंक्शन" या मतदार जागृती कार्यक्रमाच्या बाराव्या भागात, मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा नैतिक मतदान या विषयावरील संदेश आकाशवाणीच्या विविध भारती, 100.1 एफएम गोल्ड, 107.1 एफएम रेनबो या चॅनलवर दि. १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:२५ वा. प्रसारित केला जाईल.

हा कार्यक्रम देशभरातील २३ भाषांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. कार्यक्रम ऐकण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=170

16/02/2024

16/02/2024

सव्वा आठ लाख नागरिकांचे प्रारूप मतदान.

15/02/2024

वोटर हेल्पलाइन अप आत्ताच डाऊनलोड करा. आणि मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून घ्या नसेल तर लगेच मतदार यादीत नाव नोंदणी करून घ्या. वोटर हेल्पलाइन डाऊनलोड करण्यासाठी वर दिलेला क्यू आर कोड स्कॅन

करा.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai