MNS Adhikrut Nagar

MNS Adhikrut Nagar

Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर तालुका

14/05/2024

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
प्रदेश सरचिटणीस #अखिल_दादा_चित्रे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....! ( १४ #मे )
Akhil Chitre

Photos from MNS Adhikrut Nagar's post 09/04/2024

शिवतीर्थ
गुढीपाडवा मेळावा २०२४

05/04/2024
Photos from Amit Thackeray's post 03/04/2024
Photos from MNS Adhikrut's post 21/03/2024
17/03/2024

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !

#लोकसभा_निवडणूक #मतदार #राजकारण

16/03/2024
07/01/2024

पिंपरी चिचंवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलो मिटरच्या रांगेत तासन तास ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः मा.राजसाहेब ठाकरे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या ॲम्बुलन्सला रस्ता करुन दिला आणि ठाकरे शैलीत दम देऊन तासन तास अडकलेला ट्राफीक काही क्षणात सोडवला गेला..

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai