09/08/2024
प्रभाग क्रमांक १४१ नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार लल्लुभाई कंपाऊंड इमारत क्रमांक ६९ अ / ब समोरच्या गटावरील तुटलेले झाकण मनसे, रस्ते अस्थापणाचा पाठपुराव्याने नवीन बनवून देण्यात आले....
सदर सुटलेल्या झाकण अंधारमध्ये असल्याकारणाने एका गाडीचे एक्सीडेंट आणि एक महिला पडली होती... सदर विषयाचे गांभीर्य एसीच्या हवेमध्ये बसलेल्या आमदार आणि माजी नगरसेवकांना पडत नसला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिक आपली जबाबदारी म्हणून तत्परपणे काम करण्यास सक्षम आहे.....
धन्यवाद
#मनसेवृत्तांतअधिकृत #एम-पूर्व_विभाग

06/08/2024
28/07/2024