वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र

वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र

Share

वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर ✊🏼

04/06/2024

आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत.निवडणुका येतील जातील,जय पराजय होत राहील, पण चळवळ चालतच राहिली पाहिजे,ती थांबता कामा नये.

- ॲड.बाळासाहेब आंबेडकर

04/06/2024

लढणे हे जिवंत पणाचे लक्षण आहे.! ❤️

निवडणुकीचा निकाल काही असो आम्हीं कायम #राजगृहाशी एकनिष्ठ आहोत आणि कायम राहणारच...!❤️💙
Balasaheb Ambedkar
Bhimrao Yashwant Ambedkar
Anandraj Ambedkar

🙏🏻

27/05/2023

VBA युवा मुंबई
अध्यक्ष परमेश्वर रनशुर व
गौतम हराळ यांच्या वर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचाजाहिर
निषेध 🏴

Photos from वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र's post 13/03/2023

आज रविवार दि १२ मार्च २०२३ रोजी, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर कार्यकारीणीतील सहकारी पदाधिकारींसोबत चहापानाच्या निमित्ताने अनौपचारिक भेट घेतली. या भेटीत सर्वांची व्यवस्थित ओळख होऊन, एकमेकांचे विचार व मते जाणून घेता आली.





12/03/2023

अक्षरे जुनी मात्र सिद्धांत ताजा: ॲड. बाळासाहेब आंबेडकर...

Photos from वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र's post 11/03/2023

रुपयाची समस्या :
निराकरण न झालेले आर्थिक प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित या प्रबंधाला १०० वर्ष पूर्ण होताय. त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडी आयोजित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख मार्गदर्शक - आद. बाळासाहेब आंबेडकर

09/03/2023

भारतीय रिज़र्व बँकेची स्थापना ज्या ग्रंथांमुळे झाली अश्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित #दि_प्रॉब्लम_ऑफ_दि_रुपी या ग्रंथास मार्च २०२४ मधे १०० वर्ष पुर्ण होत असुन या ग्रंथाची प्रगल्भता सामान्य जनतेला कळण्याकरिता वंचित बहुजन आघाडी मार्फत ार्च_२०२३ रोजी चर्चा सत्र आद. #बाळासाहेब_आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली आयोजित केले असुन सर्व आंबेडकरवादी लेखक,विचारवंत कार्यकर्ते,हितचिंतक यांनी बाबासाहेबांचा या ग्रंथामागील उद्देश व ध्येय जाणुन घेण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती.
स्थळ - #जवाहरलाल_नेहरू_मेमोरियल_हॉल,कॅम्प,पुणे
वेळ- ार्च_२०२३ रोजी सायं #०५ वाजता

वंचित बहुजन युवा आघाडी कार्यकरणी
पुणे शहर
✊🏼

08/03/2023

वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर मध्ये काम करण्यास इच्छुक कार्यकर्त्यांनी आपले नाव,नंबर व पत्ता खालील दिलेल्या नंबर ला संपर्क साधवा

अक्षय.स.तायडे
सचिव
वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर
मो. ७३८५३०७१६८

Photos from वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र's post 06/06/2022

अकोला पॅटर्नने दिला सेना भाजप आणि काँग्रेसला हादरा, हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी.

एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखाली हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर १७०० मतांनी विजयी झाल्या आहेत.

ह्या साठी राबलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मागील निवडणूक मध्ये सेनेने ९८ मतांनी जिंकलेली ही जागा विक्रमी मतांनी खेचून आणली.विशेष म्हणजे अनुसूचित जाती साठी राखीव ह्या मतदार संघात शिवसेना राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता.भाजपने हिंदू कार्ड म्हणून मातंग समाजाच्या उमेदवार दिला होता.एकंदरीत भाजपा विजयी व्हावी असेच सेटिंग होती.पाच पक्ष विरुद्ध वंचित अशी लढत होती. वंचितला पराभूत करण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार ह्या पाच पक्षांनी छुपी युती करून सेना आणि नाही जमले तर भाजप कडे मते वळवून वंचितच्या उमेदवार पराभूत करायचा घाट घातला होता.मात्र ह्या वेळी बाळासाहेब अतिशय दक्ष होते.वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली.सूक्ष्म नियोजन आणि आक्रमक प्रचार ह्यातून पाच राजकीय पक्षांना पराभूत करण्याची किमया घडविली.अकोल्यातील वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक मापदंड सेट केला आहे की, एक दिलाने लढले की पाच सहा कितीही राजकीय पक्ष विरोधात असू द्या वंचित विजयी होतेच.
आता पुढील पोट निवडणूक लागणार आहे, व्याळा जिल्हा परिषद येथील सेनेच्या अपात्र होणाऱ्या आणखी एका सदस्याच्या रिक्त होणाऱ्या सदस्यांच्या एससी राखीव जागेवर निकाल असाच एकतर्फी आणि वंचितच्या बाजूने असेल ह्यात तिळमात्र शंका नाही.
विजयी उमेदवार, राबणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन....

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश

#वंचित #बाळासाहेबआंबेडकर #लढेंगे #जितेंगे #युवाआघाडी #प्रबुद्धभारत

27/05/2022

राजगृह येथे माता रमाईच्या प्रतिमेस अभिवादन करताना आद सुजात दादा आंबेडकर 💙

Sujat Ambedkar Fans Club
Sujat Ambedkar

25/05/2022

ओबीसीचे राजकीय अधिकार कायम ठेवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूकित खुल्या जागांवर ओबीसीना २७% उमेदवारी दयावी.
- Rajendra Patode
महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.

25/05/2022

आंदोलनाच्या पावित्र्यात… भांडवलाच्यावजोरावर मोठी झालेल्या चेअरमन संचालक मंडळ उत्तर द्या…

शमिभा पाटील

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Dadar East, 129, Khareghat Road, Hindu Colony
Mumbai
400014