Saras By Sanjay Naik

Saras By Sanjay Naik

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saras By Sanjay Naik, Political organisation, Mhada Ferbandar, Mumbai.

15/01/2024

#धन्यवाद #अभिनंदन_निवास (फेरबंदर)

Photos from Saras By Sanjay Naik's post 14/01/2024

सरस ज्ञान विज्ञान विकास २०२४

Photos from Saras By Sanjay Naik's post 13/01/2024

सरस २०२४
ज्ञान विज्ञान बिकास

Photos from Saras By Sanjay Naik's post 28/08/2023

देशातील शास्त्रज्ञांनी बनविले विज्ञान प्रकल्प
पाहावयास जेथे जगभरातून नागरिक येतात.

असा नामांकित नेहरू सायन्स सेंटरची सरसच्या माध्यमातून विभागात होत असलेल्या विज्ञान प्रकल्प स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी सदिच्छा भेट घेतली.

सर्व स्पर्धकांनी उत्सहाने विज्ञान प्रकल्प कसे बनवितात मूलभूत माहिती घेतली.

22/08/2023

शाहीर सुखदेव कांबळे 🙏

“धन्यवाद संजय नाईकआपल्या स्पर्धेची माहिती व आपण डी पी वाडीत , कामगार वस्तीतल्या मुलांसाठी भरवलेल्या वैज्ञानिक शिबिर आयोजित केल्या बद्दल आप्पान कडून माहिती दिली.खरोखर आज तळागाळातील मुलांना बहुअंगी ज्ञान देण्यासाठी अशी वैज्ञानिक शिबिर ठिकठिकाणी भरवली गेली पाहिजे.शालेय शिक्षणासोबतच वैज्ञानिक , तांत्रिक ज्ञानही मिळायला हवे.खूप छान संदेश दिला आहे आपन ". - शाहीर सुखदेव कांबळे

04/08/2023

िज्ञान_प्रकल्प_स्पर्धा_आणि_प्रदर्शन
#होय_तुम्हीच_घडवणार_तुमचं_भविष्य #तुमचीच_इमारत_होणार #सरस

चिंचपोकळी आर्थर रोड येथे राहणारा सामान्य कुटुंबातील स्वतःच्या मेहेनतीने सिने,नाट्य क्षेत्र गाजविणारा,रसिक प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा सर्वांचा मनपसंद कलाकार तुमचा आमचा लाडका गण्या म्हणजेच #गणेश_रेवडेकर यांनी #सरस आयोजित विज्ञान प्रकल्प
स्पर्धेबाबत विभागातील विद्यार्थ्यांना आपल्या वेगळ्या मजेशीर शैलीत भाग घेण्याचे आवाहन करून सर्वांना दंग केले.

िभाग२०८ ंजय_नाईक

02/08/2023

मनसे नेते - #बाळा_नांदगावकर_साहेब यांच्याकडून #सरस या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्याबद्दल नांदगावकर साहेबांना धन्यवाद!
िज्ञान_प्रकल्प_स्पर्धा_आणि_प्रदर्शन ंजय_नाईक

01/08/2023

३० जुलै | #विज्ञान_कार्यशाळा

ाऊल_विज्ञान_युगात

सरस संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या विज्ञान प्रकल्प स्पर्धेची पहिली कार्यशाळा संपन्न झाली.स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विदयार्थ्यांनी विज्ञानाचे मूलभूत ज्ञान प्राप्त केले.
सर्व विध्यर्थ्यांना हार्दिक शुभेच्छा
#विज्ञानगीत
ंजय_नाईक

Photos from Saras By Sanjay Naik's post 01/08/2023

३० जुलै।सरस विज्ञान कार्यशाळा छायाचित्रे 📷

27/07/2023

#विनामूल्य #विज्ञान_कार्यशाळा

विभागतील इ.५ वी ते १२ वी मधील विदयार्थी मुले-मुली पुरुष महिलांना विज्ञानच्या प्रकल्प बाबत सहज माहिती घेण्याची इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.🙏
श्री.किरण टाकळे ९८२१८१८७७८
श्री.नितीन केरकर ९९६९१३६४६३
श्री.आशिष पालकर ९३२०७९४९८९
श्री.शिवराज जाधव ९१३६८७८३५०

ंजय_नाईक

24/07/2023

#श्री_गणेशा.. सरस विज्ञान स्पर्धेच्या सहभागाचा ...

आज साई निवास चाळ कमिटीने सरसच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपला अर्ज #सरस चे अध्यक्ष
#श्री_संजय_नाईक यांच्या कडे सुपूर्द करून स्पर्धेच्या सहभागाचा श्री.गणेशा केला..सर्वात पहिला अर्ज भरून दिल्याबद्दल सरसच्या वतीने #साई_निवास_चाळ_कमिटीला धन्यवाद !
िभाग२०८ ंजय_नाईक

21/07/2023
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mhada Ferbandar
Mumbai
400033