BJYM Ward No - 42

BJYM Ward No - 42

Share

BJYM Mumbai Ward 42

Photos from BJYM Ward No - 42's post 03/06/2023

ओडिशा मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात ३०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐😢

28/04/2023

#कोकण_विकास_आघाडी_मुंबई
कोकण सुपुत्र,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय आमदार श्री प्रसादजी लाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 💐

22/03/2023
Photos from BJYM Ward No - 42's post 01/09/2022

आम्ही सर्व तरुणां चे मार्गदर्शक,आदर्श,ज्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चात काम करण्याचे सौभाग्य मिळाले,ज्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा मुंबईने संघटनेच्या कार्यात एक नवी उंची गाठली, असे आमचे अध्यक्ष श्री Tajinder Singh Tiwana जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂

01/09/2022

आम्ही सर्व तरुणां चे मार्गदर्शक,आदर्श,ज्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चात काम करण्याचे सौभाग्य मिळाले,ज्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा मुंबईने संघटनेच्या कार्यात एक नवी उंची गाठली, असे आमचे अध्यक्ष श्री Tajinder Singh Tiwana जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂

07/03/2022

आमचे मित्र व सहकारी श्री आजेश हेगडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्द्ल हार्दिक अभिनंदन

26/02/2022

हिंदुत्वाची प्रतिमुर्ती, क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन!

11/02/2022

भारतीय जनसंघाचे संस्थापक, 'एकात्ममानववादा'चे प्रणेते, प्रखर देशभक्त व प्रतिभाशाली विचारवंत आमचे प्रेरणास्थान पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना स्मृती दिनानिमित्त शत शत नमन ! #पंडित_दीनदयाल_उपाध्याय
BJP4Maharashtra
BJP Mumbai

31/01/2022

🚀अंतराळात जाणारी प्रथम भारतीय महिला
कल्पना चावला
यांना पुण्यतिथीनिमित्त सादर नमन•••!💐💐💐💐

30/01/2022

🙏Om Sai Ram 🙏💐

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Ward 42
Mumbai