BJP Mumbai - Cultural Cell

BJP Mumbai - Cultural Cell

Share

This is the Official page of BJP Mumbai - Cultural Cell. For you to join and get updates about our activism

23/10/2025

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे,
भावा-बहिणीची ही साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

भाऊबीज निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#भाऊबीज #दीपावली🎆 #दिवाळी #शुभेच्छा

22/10/2025

गोड सण, गोड नाती, गोड संकल्प...
बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या आपल्या सर्वांना गोडगोड शुभेच्छा!

#दीपावली_पाडवा
#बलिप्रतिपदा #दीपोत्सव2025

21/10/2025

On the auspicious day of Diwali, took blessings from Hon. Chief Minister Shri Devendra Fadnavis ji.

21/10/2025

💫🌼 लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼💫
महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात धन, धान्य, आरोग्य आणि आनंदाची भरभराट होवो!
आपलं घर आणि मन सदैव प्रकाशमान राहो! 🪔💰✨

#लक्ष्मीपूजन #शुभदीपावली #महालक्ष्मीआशीर्वाद #सुखसमृद्धी #आनंदोत्सव #शुभेच्छा

21/10/2025

💫🌼 लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼💫
महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात धन, धान्य, आरोग्य आणि आनंदाची भरभराट होवो!
आपलं घर आणि मन सदैव प्रकाशमान राहो! 🪔💰✨

#लक्ष्मीपूजन #शुभदीपावली #महालक्ष्मीआशीर्वाद #सुखसमृद्धी #आनंदोत्सव

20/10/2025

नरक चतुर्दशी व दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 🪔

नकारात्मकतेच्या अंधकाराचा नाश करून,
प्रकाशाच्या उत्सवाचा प्रारंभ करूया
जनसेवेचा ध्यास मनी ठेवुन,
तेजाचा सण साजरा करूया!

ुर्दशी #दीपावली

18/10/2025

धन्वंतरी आणि लक्ष्मीमातेच्या कृपेने, उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य तुम्हाला लाभो ! धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#धनत्रयोदशी #धनतेरस

17/10/2025

आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस,
गाय–वासराच्या नात्यातील ममत्व आणि मांगल्य आपल्या जीवनात सदैव नांदो.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

#वसुबारस

07/10/2025

'इच्छाशक्ती'चा प्रभाव आपल्या आयुष्यातून प्रतीत करणारे, महाकाव्य रामायणाचे रचनाकार, आदिकवी महर्षि वाल्मीकि यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

#महर्षि_वाल्मीकी #महर्षि_वाल्मीकि_जयंती #रामायण

06/10/2025
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो हीच मनोकामना!

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

#कोजागिरी_पौर्णिमा

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai