Republican Paksh Khorip

Republican Paksh Khorip

Share

रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)

04/04/2026
01/04/2026

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत शामबाबू खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
त्यांचे समाजकारणातील योगदान व संघर्ष प्रेरणादायी आहे.

अभिवादक:
विक्रांत अशोक पाटील
मुंबई सरचिटणीस
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)

15/03/2026

महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे दलित समाजात संतापाची लाट पसरली असून, त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्याचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे.
हा कायदा ऐतिहासिक अन्यायाविरुद्ध संरक्षण देणारा असताना, जबाबदार पदावरील व्यक्तीने त्याबद्दल चुकीची विधाने करणे हे लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना हरताळ फासणारे आहे.
मी रिपब्लिकन पक्ष (खोरिप) चा मुंबई प्रदेश अध्यक्ष या नात्याने संजय शिरसाट याचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रातील त्यांचा धनी,मालक देवेंद्रला इशारा देतो तुझ्या मोकाट सोडलेल्या ******* आवर घाल अन्यथा या सरकारला जोडे मार आंदोलन करण्यासाठी वेळ लागणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी राज्याचा मुकमंत्री म्हणून सरकार आणि प्रशासनाची असेल मंत्री पद टीकुन राहावे म्हणून बरळलेल्या समाज गधळ मंत्र्यांचा जाहीर *निषेध निषेध निषेध*
आयु.*भागवत कोंडीबा कांबळे* आध्यक्ष मुंबई खोरिप

07/01/2026

रिपब्लिकन पक्ष खोरीपा चे महाराष्ट्र सरचिटणीस
आदरणीय जीवन साहेब बागडे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐

आपले आरोग्य उत्तम राहो, आयुष्य सुख-समृद्धीचे जावो आणि समाजसेवा व पक्षकार्याच्या माध्यमातून आपले योगदान अधिकाधिक वाढत राहो, हीच सदिच्छा.

शुभेच्छुक:
विक्रांत अशोक पाटील
मुंबई सरचिटणीस
रिपब्लिकन पक्ष खोरीपा

06/01/2026

रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी अख्खे आयुष्य समर्पित करणारे, ढाल बनून समाजबांधवांचे संरक्षण करणारे, लढवय्ये आंबेडकरी सरसेनानी
दिवंगत गिरीश बाबू खोब्रागडे यांना त्यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏

१८ मार्च १९३८ – ०६ जानेवारी १९९०

— अभिवादन : मुंबई प्रदेश

03/01/2026

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत अनुयायी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्यप्रांत चंद्रपूर चे प्रथम (१९३७) आमदार, चंद्रपूर - बल्लारपूर नगर परिषदचे (१९४२) प्रथम नगर अध्यक्ष, बौद्ध धम्मदीक्षा समारोह ( १९५६) चंद्रपूर चे आयोजक , बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील व आंबेडकरी चळवळीला समर्पित नेतृत्व स्मृतिशेष देवाजी बापू भिवाजी खोब्रागडे यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
२ जानेवारी १८९९ - २८ जून १९६६

Photos from Republican Paksh Khorip 's post 31/12/2025

स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा एकमेव आंबेडकरी विचारधारेचा पक्ष म्हणजे " #रिपब्लिकन_पक्ष_खोरिपा" आम्ही निघालो जातीवादीच्या राजकारणाला लढा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिखरावर आपल्या हक्काचा निळा झेंडा फडकावयाला बस साथ तुमचीच पाहिजे आमची पाठ रखा म्हणून.

जय भिम.... जय संविधान.... जय भारत!

28/12/2025

# प्रथम स्मृतिदिन #
रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार, नामांतरवीर दिवंगत नेते उपेंद्रजी शेंडे साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त.
🙏विनम्र अभिवादन 🙏

21/12/2025

रिपब्लिकन पक्ष खोरिपा ने मुंबई महानगर पालिका उमेदवारो के नाम कि पहली सुची जारी !

16/12/2025

आज दि १५ डिसेंबर रोजी रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) मध्ये ईश्वर ताथवडे संत रोहिदास युवा सेना संस्थापक अध्यक्ष यांनी प्रवेश केला त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर नियुक्ती देण्यात आली आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mahapalika Marg
Mumbai
400001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm