Congress Party Aheri Taluka.

Congress Party Aheri Taluka.

Share

Dr.Abdul Nisar Hakim
president Aheri Taluka Congress party

Photos from Congress Party Aheri Taluka.'s post 23/10/2025

Congress Party Aheri Taluka.

Photos from Congress Party Aheri Taluka.'s post 12/10/2024

Photos from Congress Party Aheri Taluka.'s post 03/10/2024

Photos from Congress Party Aheri Taluka.'s post 02/10/2024

28/09/2024

09/09/2024

Allapalli, Maharashtra, India NCP Maharashtra Nana Patole Indian National Congress Bramhapuri City Congress Party Aheri Taluka. Vijay Wadettiwar Mallikarjun kharge 🔵 Aheria AHERI Gadchiroli gondvana group gadchiroli Mh Gadchiroli Gadchiroli gay boys. GADCHIROLI BUSINESS GROUP

07/09/2024

*अहेरी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे वेलादी कुटुंबीयांना आर्थिक मदत
अहेरी . तालुक्यातील येर्रागट्टा या गावातील बाजीराव वेलादी वय ६ वर्ष आणि दिनेश वेलादी वय ३.५ वर्ष या दोन भावंडाचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे ४ सप्टेंबर रोजी निधन झाल्यामुळे वेलादी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अहेरी तालुका काँग्रेस कमिटी शिष्टमंडळातर्फे यांना यर्रागट्टा येथे जाऊन वेलादी कुटुंबीयांना सांत्वना देऊन आर्थिक मदत केली. तसेच प्रशासनातर्फे वेलादी कुटुंबीयांना आर्थिक मदत तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी आणि मृत बालकांना घरी घेऊन जाण्याकरिता जिम्मलगट्टा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे पालकांना नाईलाजास्त दोन्ही मुलांचे शव कडेवर घेऊन स्वगावी जाण्यास भाग पाडले यामुळे जीमलगट्टा येथील वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात चौकशी नेमून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा असे आवाहन अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डॉ.अ.निसार हकीम यांनी केले आहे यावेळी मुलांची आई रामबाई रमेश वेलादी आणि वडील रमेश चिन्हा वेलादी, रामप्रसाद मुंजमकर (एससी सेलचे तालुकाध्यक्ष),गणेश उपलपवार, व्यंकटेश डोंगरे, मासा वेलादी, वंजा तलांडी, पोच्या गावडे, सुरेश पिंडो,बक्का गावडे, समय्या मिसाल, इंदाराव तलांडी,बुच्ची तलांडी, सुनिता गावडे, गिरमा हिच्यामी, लालसु नरोट, लक्ष्मण पुंगाटी, चिन्हा महाका आदी गावकरी मंडळी उपस्थित होती

05/09/2024
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Hockey Ground
Mumbai
442705