PWPMaharashtra

Directions Website

PWPMaharashtra Official page of the Shetkari Kamgar Paksh. The party focuses on working for the rights and welfare

05/10/2026

गर्जना लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी.!

जिद्द, मेहनत आणि विजय आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंग्याची शान उंचावणार्‍या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! ...
05/10/2026

जिद्द, मेहनत आणि विजय
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंग्याची शान उंचावणार्‍या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!

05/10/2026

निवडणूक आयोगाची स्वायता धोक्यात ज्ञानेश कुमारांमुळे आलीये
राजीनामा हवाय !

05/10/2026

Is 'Right to be safe' a cultural Shock?

पर्यटकांची सुरक्षा, हीच शेकापची सर्वोच्च प्राथमिकता; अलिबागचे मा.नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा पुढाकार !
05/10/2026

पर्यटकांची सुरक्षा,
हीच शेकापची सर्वोच्च प्राथमिकता; अलिबागचे मा.नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा पुढाकार !

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा!पुणे येथे सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ म...
05/10/2026

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेकापचा पाठिंबा!
पुणे येथे सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील तमाम भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पुण्यात बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी ठीक दुपारी २ वाजता आंदोलन स्थळी भेटावे.शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या, सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( SP ) आमदार रोहितदादा पवार यांच्या विनंतीला मान देऊन आपण तिथे हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहोत. तरी MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी, तरुण आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

सौ. चित्रलेखा नृपाल पाटील
प्रवक्त्या, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र राज्य

05/10/2026

लाडक्या बहिणींच्या कनवाळू सरकारकडे या चिमुकलीची वेदना समजण्याइतपत तरी माणुसकी असावी.!

MPSC च्या विद्यार्थ्यांचा लढा हा  त्यांचे भविष्य सुरक्षित असावं यासाठी आहे. पेपर फुटत असतील तर यात विद्यार्थ्यांचा काय द...
05/10/2026

MPSC च्या विद्यार्थ्यांचा लढा हा त्यांचे भविष्य सुरक्षित असावं यासाठी आहे.

पेपर फुटत असतील तर यात विद्यार्थ्यांचा काय दोष?

शेकापची नेहमीच विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका राहिलेली आहे!

MPSC आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा देऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा!

04/10/2026

या गर्जना मोर्चानंतर देशात क्रांती होईल!
- भाई जयंत पाटील
शेकाप सरचिटणीस, माजी आमदार

देशभक्तांची गर्जना लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीलोकशाही विचारांचा पुरोगामी वारसा जनसागर!! ज्ञानेश कुमार यांचा राजीनाम...
04/10/2026

देशभक्तांची गर्जना लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी

लोकशाही विचारांचा पुरोगामी वारसा

जनसागर!!

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही!!

लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठीची 'गर्जना'!

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित गर्जना मोर्चाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, मा. आमदार आदरणीय भाई जयंत पाटील, प्रवक्त्या आदरणीय सौ. चित्रलेखाताई पाटील आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा adv. साम्या कोरडे उपस्थित होते.

मेट्रो सिनेमा पासून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आणि संविधानाला पायदळी तुडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात हजारो नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा जनसागर रस्त्यावर उतरला होता. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आक्रोश स्पष्टपणे लोकांमध्ये दिसून आला.

​हा जनआक्रोश आणि मोर्चातील अभूतपूर्व गर्जना ही येणाऱ्या काळात देशातील परिवर्तनाची नांदी ठरणार, असा संदेश या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला.

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when PWPMaharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share