06/04/2021
🚩 *हिंदुजननायक 🚩🇨🇷 मराठीरुध्यसम्राट* 🚩🇨🇷 🛑
_*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*_ 🛑 *_🎙️ श्री . राजसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद🎙️🎥_*
*सन्मान.राजसाहेब ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाची मुद्दे....*
💥🚩💥🚩
*लघु उद्योग उत्पादन सुरू ठेवलीत तर विक्री करणारे दुकाने देखील आठवड्यात 2 ते 3 दिवस उघडी ठेवा.-राजसाहेब ठाकरे*
*लोन घेतलेल्या सर्व सामान्य नागरकांकडून सक्तीची वसुली जी काही बँकेच्या माध्यमातून सुरू आहे ती थांबविण्यासाठी राज्य सरकारने ब्यांकेशी चर्चा करावी-राज साहेब ठाकरे*
*करोना काळातील काम करणाऱ्या व भरती केलेल्या कंत्राटी कामगारांना महापालिकेत कायम करा-मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे*
*सलून दुकाने उघडी ठेवान्यास परवानगी द्यावी-मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे*
*क्रीडा खेळाडू ना सरावासाठी सहकार्य करावे-राजसाहेब ठाकरे*
*शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा-राजसाहेब ठाकरे*
*वीज बिल माफ करून महाराष्ट्रातील नागरिकाना दिलासा द्यावा-राजसाहेब ठाकरे*
*10 वी व 12 वीच्या विध्यार्थ्यांना सरसकट पास करा-राजसाहेब ठाकरे*
*शाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगाराचा विचार राज्य सरकारने करावा-राजसाहेब ठाकरे*
रुग्णालयाने रुग्णना त्वरित बेड द्यावीत,
*रुग्णालयाना जाणीव करून द्यायची ही वेळ नाही,अन्यथा आमच्या पद्धतीने जाणीव निश्चितपणे रुग्णालयांना करून दिली असते.*
*_राजसाहेब ठाकरे_*

06/04/2021
15/02/2021
15/02/2021
15/02/2021
10/02/2021
27/05/2020