NCP Speaks

NCP Speaks

Share

NCP is a millennial party founded by Hon.

Sharad Pawar ji with a modern and progressive orientation with an ideology of “Holistic Democracy,” “Gandhian secularism,” & “federalism based national unity.” in June 1999.

09/01/2023

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष मा. Vidya Chavan on Nitesh Rane | विद्या चव्हाण ताई यांची नितेश राणे यांच्यावर टीका

दीड फुटांचा आमदार तीन फुटाची जीभ असल्यासारखं बोलतो, विद्या चव्हणांचा राणेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल...

Video Credit : TV9 Marathi

Nationalist Congress Party - NCP
Sharad Pawar
Supriya Sule


#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

Photos from NCP Speaks's post 08/01/2023

प्रदेशाध्यक्ष मा. Vidya Chavan ताई यांच्या नेतृत्वात जनजागर यात्रा at कळवा मुंब्रा !!
जागर सावित्रीच्या लेकींचा
महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात !!

Jitendra Awhad साहेब.


#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

26/10/2022

Happy moments from 😍❤️

Supriya Sule ताई, Ajit Pawar दादा



#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

26/10/2022

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते Nawab Malik साहेब यांना लवकरच जामीन मिळेल असा विश्वास नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी व्यक्त केला आहे. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यांना लवकरच जामीन मिळेल असं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे. दिवाळीनिमित्त कप्तान मलिक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. Sharad Pawar साहेब यांची भेट बारामतीमध्ये जाऊन घेतली. या भेटीनंतर कप्तान मलिक यांनी नवाब मलीक यांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिली आहे.

✊️


Nationalist Congress Party - NCP
Ar Sana Malik-Shaikh
Pramod Appa Patil - NCP Vice President Mumbai

#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

23/10/2022

मा. खा. Supriya Sule ताई 💥❤️



#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

20/10/2022

मा. खा. Supriya Sule ताई आज बारामती येथून सासवडमार्गे पुण्यात येत होत्या. पुणे-सोलापूर रस्त्यावरुन प्रवास करीत असताना त्या वाहतूक कोंडीत अडकल्या. वाहने पुढे सरकत नसल्यामुळे अखेर त्या खाली उतरल्या. फुरसुंगी येथील उड्डाणपुलावर असलेल्या वाहतूककोंडीत त्यांची गाडी अडकली होती. त्यांना पुण्यातील बैठकीला उपस्थित राहायचे होते.त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी



#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

29/09/2022

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहितदादा पवार व सौ. कुंतीवहिनी रोहितदादा पवार आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐❤️

Rohit Rajendra Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी



#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

11/09/2022

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष तसेच दक्षिण मुंबई जिल्हा निरीक्षक माननीय प्रमोद आप्पा पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!! 💐🎂❤



#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

03/09/2022

मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत कायम साथ देणारे त्याचे पती मा श्री सदानंद सुळे साहेब याना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂 💐⏰

Supriya Sule ताई ⏰️❣️
NCP Speaks
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी



#राष्ट्रवादी #शरदपवार #महाराष्ट्र

07/11/2021

with Hon. Ajit Pawar ji (Deputy Chief Minister of Maharashtra).

NCP Speaks NCP Mumbai Updates


#राष्ट्रवाडी #काँग्रेस #जयमहाराष्ट्र #अजितदादा #अजितपवार #महाराष्ट्र #मुंबई #उप्रमुख्यमंत्री

Photos from Pramod Appa Patil - NCP Vice President Mumbai's post 05/11/2021
Photos 04/11/2021

उस्मानाबाद येथील श्री. अमोल पडवळ या प्रतिभावंत कलाकाराने कोणतेही कृत्रिम रंग न वापरता विविधरंगी कपड्यांचा वापर करून आदरणीय पवार साहेब व आईचे आकर्षक पोर्ट्रेट बनवले आहे. आज दीपावली निमित्त राजे ग्रुप, बारामती च्या सदस्यांनी भेटून हे पोर्ट्रेट भेट दिले. राजे ग्रुपच्या सदस्यांचे व ही कलाकृती साकारणाऱ्या श्री. अमोल पडवळ यांचे मनापासून आभार.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


NCP Mumbai Head Office : Clark House, Opp : Regal Cinema, Colaba
Mumbai
400005