PMO Maharashtra

PMO Maharashtra

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PMO Maharashtra, Social service, Mumbai.

29/07/2023


11/10/2022

#2024

21/05/2022

बाळासाहेबांनी गाडीपासून ते पक्षापर्यंतच स्टेअरिंग अगदी योग्य व्यक्तीच्या हातात दिलं.
CMOMaharashtra Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे ShivSena

12/11/2021

CMOMaharashtra Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Varun Satish Sardesai

06/05/2021

#महाराष्ट्र_का_PM_शेर_है

Photos from PMO Maharashtra's post 01/05/2021

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तसेच राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
CMOMaharashtra

Photos from PMO Maharashtra's post 01/05/2021

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Photos from PMO Maharashtra's post 30/04/2021

संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
CMOMaharashtra

Photos from PMO Maharashtra's post 28/04/2021

सूर्य आणि चंद्र एकाच फोटोत..🚩

#साहेब ❤️

28/04/2021

आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Photos from PMO Maharashtra's post 28/04/2021

आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

27/04/2021

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करुन केले अभिवादन. उपमुख्यमंत्री ,विधानसभा उपाध्यक्ष , मंत्री ,मंत्री उपस्थित.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai