Yuvati sena Dahisar Official

Yuvati sena Dahisar Official

Share

SHIVSENA |Yuvasena | Yuvatisena | Voicing The Women | Working towards making Society better for Women

Photos from Yuvati sena Dahisar Official 's post 22/08/2025

युवासेना प्रमुख, आमदार मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने , युवासेना सचिव आमदार वरुण जी सरदेसाई यांच्या मार्गदर्शना खाली ; युवासेना कार्यकारीणी सदस्य धनश्री कोलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिसर वार्ड २ मधे “गणपती बाप्पा साठी पूजा सामग्री” चे वाटप युवतीसेने तर्फे आज पासून सुरवात करण्यात आली .

#दहिसर

Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण Varun Satish Sardesai

21/08/2025

उत्तर मुंबई युवतीसेना आयोजित युगंधरा अभियान अंतर्गत ‘ घरगुती गणेश आरास स्पर्धा ‘

आयोजक : मुंबई समन्वयक - सलोनी आर्ते, नम्रता घाडगे.
संयोजक : युवती विभाग अधिकारी - अंकिता चवाण, सरिता दळवी , वैभवी मोरे , महेक सुरती , (युवतीसेना ) - श्रुती गवस.


Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Amol Gajanan Kirtikar- अमोल गजानन कीर्तिकर Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण Varun Satish Sardesai Dhanashri Kolge - धनश्री कोलगे Abhishek Shirke - अभिषेक शिर्के Mahek Surti

Photos from Yuvati sena Dahisar Official 's post 24/07/2025

*शिवसेना युवासेना – दहिसर विधानसभा युवतींच्या वतीने ‘युगंधरा अभियान’ अंतर्गत “शिक्षण” या विषयावर आधारित वक्तृत्व स्पर्धा! 🎤🗯️*

*स्पर्धेचे परीक्षक:* कृतिका तावडे मॅडम व अनघा परळकर मॅडम 👏

📍 *स्थळे:*
१) मुंबई पब्लिक स्कूल, आनंदनगर
२) मुंबई पब्लिक स्कूल, दहिसर (पश्चिम)

इयत्ता ५वी ते ८वी पर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या बक्षीसांचे वितरण करण्यात आले. तसेच, सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला.

बाल वक्त्यांचे विचार ऐकताना भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर उभे राहिले. हा अनुभव अत्यंत आनंददायक आणि प्रेरणादायी ठरला! 🌟👏

Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण Amol Gajanan Kirtikar- अमोल गजानन कीर्तिकर Varun Satish Sardesai Dhanashri Kolge - धनश्री कोलगे Abhishek Shirke - अभिषेक शिर्के Mahek Surti

21/07/2025

शिवसेना युवासेना - दहिसर विधानसभा युवतीच्या वतीने युगंधरा अभियान अंतर्गत “शिक्षण” या विषयावर आधारित “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे !🎤🗯️

🗓️ : गुरूवार, २४ जुलै,२०२५.
⏰ : सकाळी १० वाजल्यापासून सुरू
📍: १) मुंबई पब्लिक स्कूल,आनंद नगर
२) मुंबई पब्लिक स्कूल, दहिसर(पश्चिम)

आयोजक : महेक केतन सुरती - युवती विभाग अधिकारी, शाखा अधिकारी - अर्जावी मांजरेकर ; कनक नाईक, शाखा समन्वयक - समीक्षा म्हातले, उपशाखाअधिकारी - अश्लीन डिसूझा

Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण Amol Gajanan Kirtikar- अमोल गजानन कीर्तिकर Varun Satish Sardesai Dhanashri Kolge - धनश्री कोलगे Abhishek Shirke - अभिषेक शिर्के Mahek Surti

Photos from Yuvati sena Dahisar Official 's post 15/06/2025

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार सन्माननीय श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘युवती उत्तर मुंबई’तर्फे पर्यावरण संवर्धनाचे ध्येय समोर ठेवून “सेल्फ गार्डनिंग व्याख्यानमाला व सेल्फ गार्डनिंग किट” चे वाटप उत्तर मुंबई लोकसभेतील दहिसर विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आले !🚩

“पर्यावरण संवर्धनासाठी
एक पाऊल हरित क्रांतीकडे
बीज रोपण, वृक्ष संवर्धन!”

🚨

Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Amol Gajanan Kirtikar- अमोल गजानन कीर्तिकर Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण Varun Satish Sardesai Dhanashri Kolge - धनश्री कोलगे Abhishek Shirke - अभिषेक शिर्के Mahek Surti

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Dahisar
Mumbai
400068