धनंजय भाई & सचिन दादा पाटिल समर्थक

धनंजय भाई & सचिन दादा पाटिल समर्थक

Share

जय श्री राम I जय शिवराय

31/05/2026

कतार मध्ये ईदच्या दिवशी guidelines सूचना:
मोकळ्या मैदानात नमाज अदा करू नका, मशिदींमध्ये नमाज अदा करा.
ईदची नमाज अनिवार्य नसल्याने महिलांची उपस्थिती शक्य तितकी मर्यादित ठेवा.

अल जझीरा (कतारच्या मालकीचे news माध्यम):
भारत सार्वजनिक ठिकाणी नमाजावर निर्बंध घालत आहे आणि मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यास सांगत आहे.

जेव्हा एखादा इस्लामिक देश अशी सूचना देतो, तेव्हा ती मार्गदर्शक सूचना मानली जाते. पण एखादा गैर-इस्लामिक देश तेच करतो, तेव्हा त्याला इस्लामोफोबिया असे म्हटले जाते.

30/05/2026

तुमच्या उन्हाळ्यातील आवडत्या फळांपैकी आंबा असेल, तर आंबे खरेदी करताना विशेष काळजी घ्या आणि घरी आणण्यापूर्वी त्यांची नीट तपासणी करा.
महाराष्ट्रातील अन्नभेसळविरोधी अलीकडील कारवाईत अनेक गैरप्रकार उघडकीस आले असून 27 आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे, तर 33 जणांना अटक करण्यात आली आहे.
समोर आलेल्या प्रकरणांमध्ये काही ठिकाणी आंबे रासायनिक पदार्थांच्या मदतीने कृत्रिमरीत्या पिकवले जात असल्याचे आढळून आले.

आंबे खरेदी करताना नैसर्गिकरीत्या पिकलेले फळ निवडा, अतिशय चमकदार किंवा एकसारखा रंग असलेले आंबे टाळा आणि शक्यतो विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करा.

अन्नभेसळीपासून सावध राहा. आपण दररोज नकळत हळूहळू विषच सेवन करत आहोत, ज्यामुळे कर्करोग, अवयव निकामी होणे आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. केवळ नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अन्नभेसळ माफियांवर कठोरात कठोर कारवाई, जन्मठेप किंवा मृत्युदंडासारखी शिक्षा होईपर्यंत हा प्रकार थांबणे कठीण आहे. कारण ही केवळ नियमभंगाची प्रकरणे नसून, नफ्यासाठी लोकांच्या आरोग्यावर आणि जीवावर केलेला जाणीवपूर्वक घात आहे.

जागरूक ग्राहक बना, सुरक्षित अन्न निवडा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.

29/05/2026

भविष्याची तयारी बालपणातच ⚔️
ईद च्या शुभेच्छा देणाऱ्या पुरोगामी गाढवाना व्हिडिओ share करा.

29/05/2026

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर परिसरातून बांगलादेशातील 3 घुसखोरांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शफिकुल इस्लाम मोल्ला, त्याची पत्नी मोनिरा बेगम आणि लकीन तांती यांचा समावेश आहे.

मोनिरा बेगमने आरोप केला की, मल्लिकपूर ग्रामपंचायतीचे TMC सदस्य शहाजहान सरदार यांनी आधार कार्ड बनवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून 5 हजार रुपये घेतले. पोलिस सध्या घुसखोरी, बनावट कागदपत्रे, स्थानिक संपर्क आणि दलाल रॅकेट यांची सखोल चौकशी करत आहेत.

सीमाभागातील सुरक्षा, बेकायदेशीर घुसखोरी आणि ओळखपत्र गैरव्यवहार हे देशासाठी गंभीर चिंतेचे विषय बनत आहेत. अशा प्रकरणांवर कठोर कारवाई आणि पारदर्शक तपास होणे आवश्यक आहे.

29/05/2026

'अल्लाह हू अकबर’च्या घोषणा देत जिहादीने स्वित्झर्लंडमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांवर केला चाकू हल्ला (कमेंटमध्ये संपूर्ण बातमी)

29/05/2026

"देशाच्या सीमा चरख्यावरील सुताने नव्हे, तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात" ⚔️⚔️
भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये आता बेकायदेशीर अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई होणार आहे. 🇮🇳

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळील 15 किलोमीटर परिसरात असलेल्या सर्व अनधिकृत बांधकामांवर “Zero Tolerance Policy” लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
या अंतर्गत सर्व बेकायदेशीर अतिक्रमणे आणि संशयास्पद बांधकामे हटवली जाणार आहेत.

या मोहिमेत फक्त demolition drive नाही, तर संपूर्ण border security मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

🔹 सीमेजवळील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई
🔹 BSF, स्थानिक पोलीस, राज्य यंत्रणा आणि नागरिक यांच्या समन्वयातून 360° सुरक्षा व्यवस्था
🔹 संशयास्पद बँक व्यवहार, illegal business आणि सीमा पार होणाऱ्या smuggling, infiltration व terror funding वर कठोर नजर
🔹 सीमावर्ती गावांमध्ये infrastructure development आणि सरकारी योजनांचा 100% लाभ पोहोचवण्यावर भर

सरकारचा उद्देश फक्त बेकायदेशीर बांधकाम हटवणे नाही, तर देशाची सीमा अधिक सुरक्षित करणे, घुसखोरी रोखणे आणि सीमावर्ती गावांना मजबूत बनवणे हा आहे.

देशाची सुरक्षा ही फक्त सैनिकांची जबाबदारी नसते…
तर जागरूक नागरिक आणि मजबूत स्थानिक व्यवस्था हीदेखील तितकीच महत्त्वाची असते. 🇮🇳

28/05/2026

मजहबी कट्टरतेपेक्षा माणुसकी, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या विचारांचा आदर महत्त्वाचा असतो.
प्रत्येक मुस्लिम मुलगी फक्त परंपरेत नाही, तर स्वतःच्या विचारांनीही जगते आणि तिच्या निवडीचाही सन्मान व्हायला हवा.

28/05/2026

हजरत इब्राहिमानी अल्लाहच्या आदेशासाठी पुत्र इस्माईल याच्या बलिदानाची तयारी दाखवली, पण शेवटी अल्लाहने त्यांना जीवनदान दिले.
या कथेकडे विवेकवादी पुरोगामी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवादी कधी चिकित्सक दृष्टीने पाहणार, चिकित्सा कधी करणार ?
#अंधश्रद्धा

27/05/2026

बागपत येथील “बकरा शाळे”ने आजपर्यंत ५००० हून अधिक बकऱ्यांचे प्राण वाचवले आहेत.
ईद-उल-अजहाच्या काळात कुर्बानीसाठी विक्रीला आणलेल्या बकऱ्यांना विकत घेऊन त्यांना सुरक्षित आश्रय दिला जातो. यावर्षीही ५०० पेक्षा जास्त बकऱ्यांना जीवनदान देण्यात आले आहे.

‘जीव दया संस्था’च्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या बकरा शाळेत बकऱ्यांच्या अन्न, निवारा आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. पशुवैद्यकांची टीम सतत उपलब्ध असते, त्यामुळे सर्व प्राण्यांची योग्य देखभाल केली जाते.

ही मोहीम सुमारे नऊ वर्षांपूर्वी सुरू झाली. कुर्बानीसाठी आणल्या जाणाऱ्या बकऱ्यांना वाचवण्यासाठी संस्थेचे सदस्य बाजारातून दुप्पट किंमत देऊन त्यांना विकत घेतात. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे निरपराध जीवांचे संरक्षण आणि अहिंसेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे.

संस्थेचे सदस्य दिनेश जैन यांच्या माहितीनुसार, देशातील विविध भागांतून बकऱ्यांना आणून बागपत येथील अमी नगर सरायमधील “बकरा शाळेत” त्यांची प्रेमाने आणि सुरक्षितपणे देखभाल केली जाते.

मानवतेसोबतच प्रत्येक जीवाबद्दल दया, करुणा आणि संवेदनशीलता ठेवण्याचा हा एक विचार करायला लावणारा प्रयत्न मानला जात आहे.

27/05/2026

अल्लाह सर्व जीवांचे रक्षण करतो...
म्हणूनच निष्पाप प्राण्यांचेही संरक्षण झाले पाहिजे. 🕊️🐐
कुर्बाणीची क्रूर परंपरा टाळूया,
जीवदया आणि मानवतेचा संदेश पसरवूया.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Mumbai
400014