02/07/2026
The Department of Tourism, Government of Maharashtra, proudly participated in the Workshop on Non-Financial Regulatory Reforms (NFRR) in the Tourism Sector. The event was organized by the Ministry of Tourism, Government of India, on 30th June 2026 at Hotel Ashoka, New Delhi.
Under the visionary leadership of Shri Sanjay J. Khandare (IAS), Additional Chief Secretary, Department of Tourism, Shri Neelesh R. Gatne (IAS), Managing Director, MTDC, Shri Mangesh Joshi, IAS, Director, Directorate of Tourism, Shri Vijay Powar, In-Charge Managing Director, Department of Tourism, and Shri Santosh Rokade, Deputy Secretary, Shri Chandrashekhar Jaiswal, General Manager, MTDC, participated with insightful deliberations in the panel discussion. The discussions focused on regulatory reforms to enhance the ease of doing business, driving outcome review exercises, strengthening the tourism ecosystem, and driving sustainable growth across the sector.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील 'नॉन-फायनान्शियल रेग्युलेटरी रिफॉर्म्स' (NFRR) या विषयावरील कार्यशाळेत अभिमानास्पद सहभाग नोंदवला. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे ३० जून २०२६ रोजी हॉटेल अशोका, नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. संजय जे. खंदारे (IAS), एमटीडीसीचे (MTDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. निलेश र. गटणे (IAS), पर्यटन संचालनालयाचे संचालक श्री. मंगेश जोशी (IAS), पर्यटन विभागाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय पोवार आणि श्री. संतोष रोकडे, उपसचिव महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली; एमटीडीसीचे (MTDC) सरव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जैस्वाल यांनी पॅनल चर्चेत (तज्ज्ञ समितीच्या चर्चेत) अभ्यासपूर्ण विचार मांडले. या चर्चेत व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business) वाढवण्यासाठी नियामक सुधारणा, परिणाम आढावा उपक्रम (Outcome Review Exercises) राबवणे, पर्यटन परिसंस्था मजबूत करणे आणि संपूर्ण क्षेत्रात शाश्वत विकासाला चालना देणे यावर मुख्य भर देण्यात आला.