Maha Vikas Aghadi

Maha Vikas Aghadi

Share

Unofficial page.

28/08/2024

तिकडे कोलकाता मध्ये बलात्कार झाला अणि भाजपा मोर्चे काढताहेत ते राजकारण करताहेत का?

विरोधी पक्षात असताना कोविड काळात सुद्धा प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आता सत्तेत असताना विरोधकांना "राजकारण करू नका" असं म्हणताना लाज का वाटत नसेल ?

01/08/2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत जी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला...

29/06/2022

जय महाराष्ट्र!
धन्यवाद महाराष्ट्र🙏🚩

29/06/2022

औरंगाबाद नव्हे संभाजीनगर
उस्मानाबाद नव्हे धाराशिव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब.🙏🚩

महाविकास आघाडी मंत्रिमंडळ निर्णय!

Photos from Maha Vikas Aghadi's post 24/06/2022

उद्धवसाहेबांसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर..🙏🚩

24/06/2022
23/06/2022

भिंतीवर घाणेरडा मजकूर लिहून मुख्यमंत्री निवास सोडणारे, आणि फुलांची उधळण अंगावर झेलत वर्षा निवासस्थान सोडणारे उद्धव ठाकरे फरक नक्की आहे. उद्धव ठाकरे यांचं पुढं काय होईल नाही माहीत पण ते सध्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मात्र आहेत.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Mumbai