Sachin dattaram jadhav jp

Sachin dattaram jadhav jp

Share

jar konihi madatila nasel tari chalel pan apan samajat sudharna karaychich

24/01/2024
Photos from Sachin dattaram jadhav jp's post 19/08/2021

आज आपण दिलेली मदत ही पूरग्रस्त व दराडग्रस्त ८ गावांना एकूण ३४८ घरांमध्ये पोहचवू शकलो. ते पण कोणत्याही अडचणींना सामोरे न जाता, या गोष्टीचा खूप आनंद होत आहे.
सर्व मदत कर्त्यांचे आभार आणि गणराज मित्र मंडळ आपले नेहमी ऋणी राहील. 🙏

02/08/2021

एक हात मदतीचा जेवढं होईल आमच्या कडून तेवढ करू. आत्ता नाही करणार मग केव्हा करणार.आज जे काही निसर्गाने अपल रूद्र रूप दाखवून मानव जातीला आपले गुडघे टेकून हतबल होण्यास मजबूर केलं आहे. ही भारतातील आणि महाराष्ट्रातील कोकणाची परिस्थिती संपूर्ण जग बघत आहे. मग आत्ता माणुसकीच्या नात्याने हे जगानी केलेली मदत व प्रशासनाने केलेली मदत ही कुठेतरी असह्य होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी माणूस म्हणून आपल्याला एक हात मदतीचा म्हणून आपल्या मंडळाच्या माध्यमातून पुढे करण्यास आनंद होत आहे. १४/०८/२०२१ रोजी त्यांना मदत करण्यास निघायचे प्रयोजन आहे 🙏

Photos from Sachin dattaram jadhav jp's post 30/03/2020

Shrim rakhi Didi jadhav and Satish Anna yanchya madatine sai baba nagar Sai Nagar mahatma Jyotiba fule nagar ya parisarat shri Swapnil farak, darshan dhoble Ani swata me tasech parisaratil rahivashi yanchya sahayatene punnha aaj jantu nashak favarni keli geli

Photos from Sachin dattaram jadhav jp's post 30/03/2020

Sai baba nagar yahape ghar ghar ke bahar aur gali gali pe senitize kiya gaya. Amhala swata barobar apli pan kalaji aahe stay home and safe. Aamhi baher ahot tumchi kalaji ghyayla tumhi gharatach thamba.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Ghatkopar
Mumbai