विवेक प्रभाकर पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरा भाईंदर

विवेक प्रभाकर पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरा भाईंदर

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from विवेक प्रभाकर पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरा भाईंदर, Social service, Mumbai.

03/05/2023

आदरणीय मा. श्री शरद पवार साहेब
साहेब नमस्कार.....!
आपण घेतलेला पक्षाध्यक्षपद निवृत्तीचा निर्णय आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मोठा धक्का व वेदना देणारा आहे, पण साहेब तुम्ही हा निर्णय नक्कीच पक्ष संघटनेच्या हितांचा व नवी दिशा दर्शवणारा असावा व हे समजणाऱ्यांना नक्की समजलं असेल, असा माझा विश्वास आहे.
साहेब आपला समाजकारण, राजकारण तसेच विविध क्षेत्रातील प्रचंड अनुभव व प्रवास खूप मोठा आहे. आपल्यासारखा नेता भूतो न भविष्यते होणे शक्य नाही. या देशात आपण असे एकमेव नेते आहात ज्यांचा मित्र पक्षाचेच नव्हे तर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आपला आदर करतात. आपले या राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी सत्तेत असताना व सत्तेत नसताना सुद्धा खूप मोठे योगदान आहे हे आम्ही विसरू शकत नाही.
उगाच आपणास देशातील मोठ मोठे नेते राजकारणाचे चाणक्य व आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते जाणता राजा, बाप माणूस, आधारवड संबोधत नाही. आपलाच आदर्श व विचार घेऊन आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता वाटचाल करत आहे व यापुढेही करत राहील. शेवटी एकच नम्र विनंती आपला जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे पण साहेब आपले असेच मार्गदर्शन, विचार प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यांना आयुष्यभर मिळत राहो हीच इच्छा...!
साहेब आपण आमच्यासाठी नेहमीच आदर्श व आदरणीय आहात व रहाल...!!!

आपला
विवेक पवार 🙏
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
मीरा भाईंदर शहर (जिल्हा)

जय हिंद...! 🇮🇳 जय महाराष्ट्र...! 🚩
जय राष्ट्रवादी...!⏰

08/05/2022
06/05/2022

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन...! 💐🙏

06/05/2022

ताई अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...! 💐🙏

26/01/2022

गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं💐🇮🇳

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
400001