31/12/2025
शिवसेना नेते, आमदार, विभागप्रमुख
मा. श्री. अनिल परब साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व जनसेवेसाठी अधिक बळ देवो.
आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिकाधिक बळकट होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🎉🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
17/11/2025
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
ज्यांच्या एका हाकेला लाखोंची मने पेटून उठली,
ज्यांच्या नेतृत्वाने मराठी अस्मितेला अमर तेज मिळाले,
आणि ज्यांच्या शब्दांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची ठिणगी पेटली—
अश्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांना सलाम
“साहेब, तुम्ही आमच्या हृदयात तेव्हा होता, आजही त्या ठिकाणी आहात,
आणि भविष्यातही आमच्या छातीतील जाज्वल्य ज्योत बनूनच राहाल.”
🙏💐🚩🙏💐🚩🙏💐🚩
15/11/2025
कट्टर शिवसैनिक, विरोधकांना गार करणारे, शिवसेनेचे कट्टर नेते श्री. संजय राऊत साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...
01/10/2025
🚩 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो! 🚩
🔥 हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचा वारसा घेऊन...
🔥 शिवसेनेचा रणशिंग फुंकण्यासाठी...
🔥 हिंदुत्वाचा जयघोष करण्यासाठी...
🔥 महाराष्ट्राचे लाडके कुटुंब प्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली…
या भव्य दसरा मेळाव्यास आपण सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा!
📅 दिनांक : ०२ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ : सायं. ५:००
📍 ठिकाण : शिवतीर्थ, दादर – छत्रपती शिवाजी पार्क
11/08/2025
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे 'महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन' सभेमध्ये मांडलेले मुद्दे!
11/08/2025
चोरीचा मामला,
निवडणूक आयोगाचा जुमला!
08/08/2025
महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे!
महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन
सामील व्हा...
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात!
सोमवार, दि. ११ ऑगस्ट २०२५
वेळ- दु. १२.०० वाजता
स्थळ - स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्यासमोर, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई.
08/08/2025
आजचे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री भाजपचे आहेत, ते प्रचाराला जातात. हे देशाचे मंत्री नाहीत, भाजपचे ‘प्रचारमंत्री’ आहेत!