Shivsena Bhavan

Shivsena Bhavan

Share

This is head office of Shivsena. Created for work updates on Social Media

21/10/2022

काही नाही उद्धवसाहेब... अवघ्या महाराष्ट्राचा शेतकरी तुमची आठवण काढतोय...
आत्ता इतकंच ..!

ShivSena Uddhav Thackeray

21/10/2022

बांधावर जाऊन अतिवृष्टीच्या संकटाची पाहणी करणारा

बळीराजाचा कुटुंबप्रमुख.. उध्दवसाहेब ठाकरे

ShivSena Uddhav Thackeray

21/10/2022

संजय घाडीगावकर शिवबंधनात.

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Sanjay Raut सामना - Saamana

Photos from Shivsena Bhavan's post 21/10/2022

शिवसैनिक चिडीचूप नाही, चिडीने पेटून उठलाय!

आघात झाले की शिवसेना शतपटीने मोठी होते!

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Sanjay Raut सामना - Saamana

21/10/2022

मग बदलले काय? म्हणे आर्थिक महासत्ता!

सामना संपादकीय : २१ ऑक्टोंबर २०२२

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Sanjay Raut सामना - Saamana

20/10/2022

भिवंडीत मिंधे गटाची पाटी कोरी.
शिवसेनेच्या १८ सरपंचांच सन्मान.

ShivSena Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Uddhav Thackeray Sanjay Raut सामना - Saamana

20/10/2022

शिवसेनेचे हिंदुत्व जनतेचे, आमचा लढा लोकशाही वाचविण्यासाठी.

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Uddhav Thackeray सामना - Saamana

20/10/2022

नवी मुंबईत तडीपार मोर्चा.

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Sanjay Raut सामना - Saamana

20/10/2022

रातोरात संरक्षण काढताच भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Bhaskar Jadhav Sanjay Raut सामना - Saamana

19/10/2022

'मुंबई महापालिकेत शिक्षण विषयावर आम्ही केलेले काम आज समोर आहे.'

- शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे.

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे

19/10/2022

'स्वागत आहे..आज वरळी A+ केल्यामुळेच सर्वपक्षीय नेत्यांना यावे वाटतंय..'

- शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे.

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे

19/10/2022

'पुणेकरांनी लक्ष देणं गरजेचं... मुंबई वर उठसुठ आरोप करणाऱ्यांनी पुणे बेंगळुरू वर बोलावं.'

- शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे.

ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Dadar
Mumbai