Prabhakar Mhatre

Prabhakar Mhatre

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prabhakar Mhatre, Social service, Mumbai.

03/01/2020

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतिदिनी विनम्र अभिवादन!

-

31/12/2019

समस्त देशवासियांना माझ्या तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं , समाधानचं आणि भरभराटीचं
जाओ हीच ईश्वर चरनी प्रार्थना
-

25/12/2019

नाताळ च्या ह्या शुभ दिनी प्रभु आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो।
मेरी क्रिसमस।
-

11/12/2019

।। श्री गुरुदेव दत्त ।।
। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
सर्वांना श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

-

06/12/2019

संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
#महापरिनिर्वाण_दिवस
-

04/12/2019

देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या शूर नौदल सैनिकांना विनम्र अभिवादन.

-

03/12/2019

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-

28/11/2019

माननीय श्री उद्धव ठाकरे जी यांना महाराष्ट्र चे मुख़्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा.

-

28/11/2019

आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत "क्रांतिसूर्य" महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

-

26/11/2019

२६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली

-

19/11/2019

मूर्तीमंत शौर्य,धैर्य व स्वाभिमानाचे प्रतिक असणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती. या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
#राणी_लक्ष्मीबाई

-

17/11/2019

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन💐💐
#बाळासाहेबठाकरे
-

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai