18/03/2024
जागतिक महिला दिनाच्या समस्त महिलांना हार्दिक शुभेच्छा!!!
#उत्सवनिवडणुकीचा #अभिमानदेशाचा
Elelction
18/03/2024
जागतिक महिला दिनाच्या समस्त महिलांना हार्दिक शुभेच्छा!!!
#उत्सवनिवडणुकीचा #अभिमानदेशाचा
18/03/2024
आत्ताच वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि सुधारणांचे अर्ज भरा.
या संदर्भातल्या मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी युट्यूबवरील CEO Maharashtra या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा.
#मताधिकार ो #अठरावं_वरीस_मोक्याचं
18/03/2024
आता व्हाट्सअॅप वर सुद्धा मिळवा अपडेट्स.
फॉलो करा CEO Maharashtra व्हाट्सअॅप चॅनेल
18/03/2024
१८व्या लोकसभा निवडणुकीसाठीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज मुंबईत मंत्रालय येथे नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.
१८व्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदानाचे वेळापत्रक, निवडणुकीसाठी विविध पातळ्यांवरची सज्जता याविषयीची सविस्तर माहिती राजकीय प्रतिनिधींना दिली गेली.
निवडणूक प्रक्रिया, नामांकन प्रक्रिया, खर्च या विषयीच्या नियम आणि तरतुदींविषयी राजकीय प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शनही केले.
आपला उमेदवार कोणत्याही अडचणीत सापडू नये यासाठी राजकीय पक्षांनी नियमांचे काटेकोर पालन करत पुढे जावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.
या काळात राजकीय पक्षांना निवडणूक यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
18/03/2024
सुजाण आणि जाणकार मतदार व्हा.
KYC अॅप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र जाहिर केलेली माहिती जाणून घ्या.
#मी_नक्कीच_मतदान_करणार #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा
18/03/2024
लोकसभा निवडणूक २०२४
५४३ मतदारसंघांसाठी देशभरात ७ टप्प्यांमध्ये होणार मतदान
महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात ५ टप्प्यांत होणार मतदान.
४ जून २०२४ रोजी मतमोजणी
18/03/2024
18/11/2023
#मताधिकार ो
प्रवाशांनो,
ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या आरक्षण करता ना ? मतदार नोंदणीसाठीही आता अशीच सोय उपलब्ध आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
Election Commission of India
#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी_मतदार_नोंदणी #अठरावं_वरीस_मोक्याचं
18/11/2023
सज्ञान झालात, पण 'सुजाण' झालात का?
अठराचे झालात म्हणजे फक्त 'सज्ञान' झालात. पण, मतदार यादीत नाव नोंदवाल आणि दरवेळी आपला मताधिकार बजावाल तेव्हा खऱ्या अर्थाने 'सुजाण' व्हाल! आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा Voter Service Portal किंवा Voter Helpline या मोबाईल ॲपवर ऑनलाइन मतदार नोंदणी करा.
#मताधिकार ो #सुजाण #मीतयारआहे #अठरावं_वरीस_मोक्याचं
18/11/2023
१६७ विलेपार्ले विधानसभा मतदार संघ