राष्ट्रीय पिछडा Obc वर्ग मोर्चा, नई दिल्ली

राष्ट्रीय पिछडा Obc वर्ग मोर्चा, नई दिल्ली

Share

भारत के 52% OBC कि जातीगात जनगणना करणे बिना भारत का विकास संभव नही,

27/06/2022

शाहू छत्रपती महाराज, यांची 148 जयंती महाड येथे साजरी करण्यात आली, त्यावेळी माझे वक्तव्य सादर केले

Photos from राष्ट्रीय पिछडा Obc वर्ग मोर्चा, नई दिल्ली's post 24/05/2022

प्रेस कॉन्फरन्स भारत बंद साठी

#OBC_caste_census #25_May_2022_bharat_bandh #BMP #RPVM 21/05/2022

जोहार, जय संविधान
वोडिओ पहा https://youtu.be/ron5etZH6so
राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC ) मोर्चा आयोजित
25 मे 2022 भारत बंद, मुख्य मुद्दा
भारतातील 52% इतकी OBC ची लोकसंख्या असलेल्या समूहाची, केंद्रातील आताची BJP प्रणित आणि मागील काँग्रेस प्रणित सरकार जातावर जनगणना संविधानाचे अनिच्छेद 340 प्रमाणे करत नाही.
त्याचे परिणाम 1)राज्यातील पालिका, ज़िल्हा परिषद, ग्रामपंचायत मधील आरक्षण संपुष्टात आला आहे 2) OBC ना त्याचा वाटयातील सरकारी नोकऱ्या मिळत नाही3) ग्रामपंचायत मध्ये ओबीसी साठी स्वतंत्र फंड येत नाही, तसेच बंद चे इतर मुद्दे
1) EVM घोटाळ्यात विरोधात 2) MSP गॅरेंटी कायदा बनवावा या साठी. 3) लॉक डाउन च्या काळात 3 कामगार कायदे पास केले त्याचा विरोधात. 4) जुनी पेन्शन चालू करण्यासाठी.5) NRC /CAA/NPR च्या विरोधात,6) विकासचा नावावर आदिवासीच्या जमिनी हडपत आहेत त्या विरोधात, 7) जबरदस्ती covid लसीकरण च्या विरोधात, 8) प्राव्हेट स्वक्टर मध्ये OBC, SC St यांना आरक्षण मिळण्यासाठी. 9) OBC ना स्वतंत्र मतदार संघ.

निमंत्रक
Adv मंगेश हुमणे, प्रभारी (मुंबई प्रदेश )
7738442342,

#OBC_caste_census #25_May_2022_bharat_bandh #BMP #RPVM राष्ट्रीय पिछडा (OBC)वर्ग मोर्चा, आयोजित भारत बंद,

27/03/2022

राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, आयोजित परिवर्तन यात्रा, कुशी नागर से आज प्रस्थान हो गई है, नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल, साहेब कर रहे है,
जातीगात जनगणना, मंडल आयोग कि शिफारशे लागू करे

Photos from राष्ट्रीय पिछडा Obc वर्ग मोर्चा, नई दिल्ली's post 22/03/2022

राष्ट्रीय पिछडा (OBC ) वर्ग मोर्चा, पाहिले चरण आंदोलन का ज्ञापण, मा निधी चौधरी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, इनको दिनांक 22/03/2022 सोपा गया

20/03/2022
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
400088