27/12/2023
#मताधिकार ो
प्रवाशांनो,
ऑनलाइन पद्धतीनं घरबसल्या आरक्षण करता ना ? मतदार नोंदणीसाठीही आता अशीच सोय उपलब्ध आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी _मतदार_नोंदणी
27/12/2023
#मताधिकार ो
#मताधिकार ो
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी: २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
1. मतदार नोंदणीसाठीची चार विशेष शिबिरे-
शनिवार दि. ४ आणि रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३ व शनिवार दि. २६ आणि रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३
2. विद्यार्थी, दिव्यांग, महिला यांसाठी विशेष शिबिरे
शनिवार दि. १८ आणि रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३
3. तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या व विमुक्त जाती-जमाती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे
शनिवार दि. २ आणि रविवार दि. ३ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/playlist?list=PLATE_5my8-OKRAoMSry5s8QX8iamVrDx0&si=HoSyfr1x5UUbBr-v
#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी_मतदार_नोंदणी
27/12/2023
#हातभर_तक्रारींचा_बोटभर_उपाय
लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षांना, त्यांच्याविषयीच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी मताधिकार बजावणं आणि त्याआधी मतदार नोंदणी करणं आवश्यक आहे.
आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा Voter Service Portal किंवा Voter Helpline या मोबाईल ॲपवर ऑनलाइन मतदार नोंदणी करा.
#मताधिकार ो #मीतयारआहे #अठरावं_वरीस_मोक्याचं
27/12/2023
हो पुढे तशी कर पुरे
तुझे कर्तव्य मतदानाचे
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
#मताधिकार ो #मीतयारआहे
27/12/2023
#मताधिकार ो
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/m06vBsjTyBA?si=77eP8OjPrUbKQzuh
#मीतयारआहे #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी _मतदार_नोंदणी
16/11/2023
लोकशाहीच्या सन्मानासाठी,
तृतीयपंथीयांच्या मताधिकारासाठी
स्व-घोषणापत्राची सोय
वय आणि निवासाच्या पुराव्यासाठी
९ डिसेंबर २०२३ पर्यंत मतदार नोंदणी शिबिरे
अर्ज क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी करा!
16/11/2023
#निर्धार
दिव्यांगत्वावर मात करत जगण्याचा
तसाच एक #निर्धार
मताधिकारानं #लोकशाही #सक्षम करण्याचा
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
#मताधिकार ो #मीतयारआहे
16/11/2023
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी,
आपला मताधिकार लवकर सुनिश्चित करा...
"Voter Helpline" Mobile App द्वारे नोंदणी करा किंवा
voters.eci.gov.in द्वारे अर्ज क्र.६ भरून नोंदणी करा.
16/11/2023
निर्धार दिव्यांगत्वावर मात करत जगण्याचा
तसाच एक निर्धार
मताधिकारानं लोकशाही सक्षम करण्याचा...
९ डिसेंबर २०२३ पर्यंत मतदार नोंदणी शिबिरे
अर्ज क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी करा!
07/11/2023
जर तुम्ही १ जानेवारी २०२४ किंवा त्याआधी १८ वर्षांचे होणार असाल तर, २७ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झालेल्या आणि दिनांक ९ डिसेंबर २०२३ पर्यंत चालणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत, अर्ज क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी करू शकता...
07/11/2023
#मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं (भाग-३)
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी #श्रीकांत_देशपांडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा.
थोड्याच वेळात सुरु
थेट प्रक्षेपण
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवरून
पाहण्यासाठी क्लिक करा: https://youtube.com/live/liiWZlVr05E?feature=share