Maharashtra Pollution Control Board

Maharashtra Pollution Control Board

Share

Official account of Maharashtra Pollution Control Board (MPCB), implementing various environmental legislations in the state of Maharashtra.

01/06/2026

कचरा कुंडीचा वापर ही केवळ एक सवय नाही, तर एक सुजाण नागरिक म्हणून जबाबदारीच भान आहे. हे भान आपण सर्वांनी ठेवूया; कचरा कुंडीचा नियमित वापर करूया !

31/05/2026

झाडं लावूया आणि आपलं भविष्य सुरक्षित करूया!

30/05/2026

आपली छोटी कृती घडवेल मोठा बदल!

गरज नसेल तेव्हा लाईट्स आणि फॅन्सचे स्विचेस बंद करूया आणि विजेचा अनावश्यक वापर टाळून, पर्यावरणाचं रक्षण करूया!

29/05/2026

सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळूया आणि आपल्या समुद्रांना प्लास्टिकमुक्त करूया.

28/05/2026

आपली छोटी कृती घडवेल मोठा बदल!

सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरणाचं रक्षण करूया!

28/05/2026

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजा मुंडे जी यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी पर्यावरण संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
-----
Mr. Siddhesh Kadam, Chairman of the Maharashtra Pollution Control Board, met Hon’ble Maharashtra Minister for Environment & Climate Change and Animal Husbandry, Pankaja Munde. During the meeting, detailed discussions were held on important environmental issues.

Siddhesh Ramdas Kadam Pankaja Gopinath Munde

28/05/2026

आपली माती स्वच्छ ठेवून सुंदर भविष्य घडवूया!

28/05/2026

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश कदम यांची कल्याण विभागाचे प्रादेशिक अधिकारी श्री. जयवंत हजारे यांनी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याच्या संदर्भात सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. सिद्धेश कदम यांनी श्री. जयवंत हजारे यांनी मंडळासाठी केलेल्या कार्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

——-

Shri. Jaywant Hazare, Regional Officer of the Kalyan Division, met Shri. Siddhesh Kadam, the Honorable Chairman of the Maharashtra Pollution Control Board, ahead of his upcoming retirement from government service on May 31.
Acknowledging his dedication, Shri. Siddhesh Kadam extended his heartiest wishes to Shri. Hazare for his future endeavors and his immense contribution to the Board.

Siddhesh Ramdas Kadam

26/05/2026

आपल्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील ‘बेला ग्राम’ ठरलंय भारताचं पहिलं ‘नेट-झिरो’ गाव! बेला ग्रामने दाखवून दिलंय की, दृढ निश्चय असेल तर पर्यावरण संवर्धन नक्कीच शक्य आहे.

24/05/2026

आपल्या सवयी बदलूया आणि जुने पेपर्स किंवा कागदी वस्तू कचऱ्यात न टाकता त्यांचा पुनर्वापर करूया!

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Maharashtra Pollution Control Board, Kalpataru Point, 3rd And 4th Floor, Opp. PVR Theatre, Sion (E)
Mumbai
400022