Roar Group of Company

Roar Group of Company

Share

Social Activities : Roar Group

29/01/2026
27/05/2025

आज माता रमाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन. आज आपण एका महान त्यागमूर्तीला अभिवादन करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा जितका विचारांचा होता, तितकाच तो रमाईंच्या आधाराचा होता. अडचणींच्या काळात, संघर्षाच्या क्षणी आणि बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर रमाई खंबीर आधारस्तंभ होत्या.

रमाई म्हणजे संयम, सहनशीलता आणि कुटुंबासाठी संपूर्ण आयुष्य वाहून देणारी प्रेरणादायी माता. त्यांच्या सहकार्यामुळेच बाबासाहेब सामाजिक क्रांतीच्या महान कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकले. आज माता रमाई यांच्या स्मृतीला वंदन करताना, आपणही त्यांच्या समर्पणाची आणि संघर्षाची शिकवण आपल्यात अंगीकारूया. समतेच्या लढ्यात रमाईंची भूमिका आठवणीत ठेवूया.

माता रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

#माता_रमाई

14/04/2025

युथ पँथर मुव्हमेंट / रिपब्लिकन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सर्व भारतीयांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा .....

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Vikhroli Village Road, Godrej Colony, Vikhroli East
Mumbai
400079