📍 पोईसर नाल्याची पाहणी :
मुंबईत सतत सुरू असलेल्या पावसामुळे पोईसर नाल्यातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज पोईसर नाल्यासह परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. संभाव्य पूरस्थितीमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून आवश्यक उपाययोजना संदर्भात त्यांचाशी चर्चा केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी केले.
सदर नाल्याच्या परिस्थितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, मा. खासदार रवींद्रजी वायकर साहेब यांच्या माध्यामतून नाल्याची दुरुस्ती व आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्यासाठी माझा प्रयत्न सुरु राहणार हे.
आत्माराम चाचे - Atmaram Chache
माजी नगरसेवक, प्रभाग क्र.38, मुंबई महानगरपालिका
विभाग समन्वयक, गोरेगाव - दिंडोशी विधानसभा
04/03/2026
सर्व नागरिकांना सस्नेह निमंत्रण...
शिवजयंती उत्सव २०२६ - दिंडोशी विधानसभा 🚩
शिवसेना शाखा क्र. ३८ आयोजित 'शिवजयंती उत्सव २०२६' निमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शिवप्रेमींनी या सोहळ्याला सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
🗓️ शुक्रवार, दि. ०६ मार्च २०२६ रोजीचे कार्यक्रम:
सकाळी ८:०० वा. : शिवप्रतिमेचे अभिषेक व पूजन
सायं. ५:०० वा. : दीप प्रज्वलन
सायं. ५:०० ते रात्री १०:०० वा. :
*शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन ⚔️*
रात्री ८:०० वा. : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान 🎖️
रात्री ८:३० वा. : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान 🎤
रात्री ९:०० ते १०:०० वा. : सुस्वर भजन 🎶
🎙️ उद्घाटक:
मा. श्री. रवींद्र वायकर साहेब (खासदार, उत्तर पश्चिम जिल्हा)
मा. श्री. वैभवदादा भरडकर (विभाग प्रमुख, दिंडोशी विधानसभा)
📍 स्थळ:
शाखा क्र. ३८, आनंद नगर, आप्पापाडा, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७.
🙏 निमंत्रक:
श्री. आत्माराम चाचे, मा.नगरसेवक
प्रभाग क्रमांक - ३८
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde
02/03/2026
होळी पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ..
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
प्रभाग क्रमांक 38, आप्पा पाडा
Mumbai
