Daksh Nagriik Police Mitra Maharashtra

Daksh Nagriik Police Mitra Maharashtra

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Daksh Nagriik Police Mitra Maharashtra, Social service, Mumbai.

Photos from Daksh Nagriik Police Mitra Maharashtra's post 08/08/2022

दि.८/८/२०२२ रोजी सातारा जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस **दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र* राज्य कमिटी व सातारा जिल्हा कमिटी यांनी *मा.श्री.रुचेश जयवंशी (भा. प्र. से.) नव नियुक्त कलेक्टर* यांचा भव्य सत्कार घेण्यात आला त्यावेळी साहेबांना *दक्ष नागरिक तर्फे सन्मान पत्र व बुके शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात* आले साहेबांचा मुखातून दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र ही राज्यात राज्य शासन प्रतिनिधी व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना खूप मोठी सामाजिक मदत करते व आमच्या पर्यंत काही न्याय बहाल करण्यासाठी पोहोचवते उत्कृष्ट कामगिरी ही संस्था करते या संस्थे च्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळत आहे माजा या सर्व टीम ने माजा सत्कार केला त्यांचे मी आभार मानतो व कधीही माजी मदत लागली तर कलेक्टर या नात्याने मी आपणा सोबत उभा राहीन असे उदगार साहेबांनी आपल्या संघटने बद्दल काढले व शुभेच्छा दिल्या साहेबांचा सत्कार करताना *दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन चे संस्थापक मा.श्री.राजेश भोसले यांनी साहेबांचा सत्कार केला व मा.सौ.सच्चना माळी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा यांनी बुके देऊन सत्कार केला व उपस्थित पदाधिकारी मा.श्री.डॉ.मनोज पाटील केंद्रीय मुख्य निरीक्षक तसेच मा.श्री.अभिजित शिंदे सातारा जिल्हा अध्यक्ष, मा.श्री.संदीप वायदंडे सतारा जिल्हा मुख्य निरीक्षक, मा.श्री.महेश भोसले कराड शहर निरीक्षक* या सर्व टीमने जिल्हाधिकारी साहेबांचा भव्य सत्कार करण्यात आला.

29/07/2022

दि.29/7/2022 रोजी कराड शहर वार्ड क्र.१४ मधील कराड लोकशाही आघाडी व दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या संयुक्तांनी मा.श्री.ना.बाळासाहेब पाटील माजी सहकार व पणन मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण घेण्यात आले त्यावेळी उपस्थित मान्यवर लोकशाही आघाडीचे सर्वे सर्वा मा.श्री.नगरसेवक सौरभ पाटील,दक्ष नागरिक चे संस्थापक मा.श्री.राजेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी नगरसेवक मा.श्री.मोहसीन आंबेकर, शिवाजी पवार नगरसेवक व नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले.💐🙏🙏🙏

11/07/2022

*" *नागरिक व पोलीस एक विश्वासाचे नाते "*

महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत महाराष्ट्र पोलीस यांच्या समवेत कार्यकरणारी असोसिएशन

*दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र*

महाराष्ट्र शासन नोंदणी अधिनियम १८६० नुसार नोंदणी क्र.१७५८४ सातारा, महाराष्ट्र राज्य
*ISO 9001:2015 CERTIFIED ASSOCIATION रजिस्टर नं.आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट नं. ICI/20233575/UK/ LONDON*

या मध्ये
***मा.सौ. उषा जयवंत पवार रा.सैदापुर ता,कराड.जिल्हा सातारा यांची बढती पद नियुक्ती केली आहे तरी यांना महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख या पदी बढती नियक्ती केली आहे त्यांचे महिला संघटित करण सर्व सामान्य नागरिकांन पर्यंत माहिती प्रसारित करणे कराड व इतर जिल्ह्यात चांगला संपर्क मोठ्या प्रमाणात आहे म्हणून त्यांच्या कामाची उत्कृष्ट कामगिरी म्हणून त्यांना बढती पद देण्यात येत आहे.*
**ही नियुक्ती *आमचे दक्ष नागरिक व पोलीस मित्र संकल्पनेचे जनक व आमचे आधार स्थंभ मा.श्री.प्रवीण दीक्षित साहेब माजी महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलिस (DGP) व महाराष्ट्र केंद्रीय महासंचालक व मा.श्री.संपत जाधव सेवा निवृत्त पोलीस अधिकारी राष्ट्रपती पारितोषिक विजेते (केंद्रीय प्रमुख व कायदे सल्लागार महाराष्ट्र राज्य) मा.श्री.राजेश भोसले केंद्रीय महासंचालक व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा मा. सौ. हेमलता लक्ष्मण शिंदे ताई तसेच डॉ. राजेंद्र शिंदे केंद्रीय सचिव, राज्य निवडणूक अधिकारी व कायदे विषयक सल्लागार वकील मा.सौ.माधवी पवार केंद्रीय कमिटी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.सतीश वाडकर आणि मा.श्री.रमेश मालवदे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व मा.श्री.निवास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच मा.श्री.सागर शिंदे पश्चिम महाराष्ट्र मुख्य निरीक्षक, यांच्या निर्णयातुन आपली नियुक्ती करण्यात आली आपण आपले कार्य प्रामाणिक व विश्वासाने समाजा मध्ये करावे हीच शुभेच्छा 🙏💐💐**

11/07/2022

*" *नागरिक व पोलीस एक विश्वासाचे नाते "*

महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत महाराष्ट्र पोलीस यांच्या समवेत कार्यकरणारी असोसिएशन

*दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र*

महाराष्ट्र शासन नोंदणी अधिनियम १८६० नुसार नोंदणी क्र.१७५८४ सातारा, महाराष्ट्र राज्य
*ISO 9001:2015 CERTIFIED ASSOCIATION रजिस्टर नं.आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट नं. ICI/20233575/UK/ LONDON*

या मध्ये
*मा.अमर विश्वास वर्धन रा.चंदूर ता, करवीर.जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा म्हणून या पदी निवड करण्यात आली आहे.*
**ही नियुक्ती *आमचे दक्ष नागरिक व पोलीस मित्र संकल्पनेचे जनक व आमचे आधार स्थंभ मा.श्री.प्रवीण दीक्षित साहेब माजी महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलिस (DGP) व महाराष्ट्र केंद्रीय महासंचालक व मा.श्री.संपत जाधव सेवा निवृत्त पोलीस अधिकारी राष्ट्रपती पारितोषिक विजेते (केंद्रीय प्रमुख व कायदे सल्लागार महाराष्ट्र राज्य) मा.श्री.राजेश भोसले केंद्रीय महासंचालक व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा मा. सौ. हेमलता लक्ष्मण शिंदे ताई तसेच डॉ. राजेंद्र शिंदे केंद्रीय सचिव, राज्य निवडणूक अधिकारी व कायदे विषयक सल्लागार वकील मा.सौ.माधवी पवार केंद्रीय कमिटी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.सतीश वाडकर आणि मा.श्री.रमेश मालवदे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व मा.श्री.निवास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच मा.श्री.सागर शिंदे पश्चिम महाराष्ट्र मुख्य निरीक्षक,तसेच मा.श्री.सचिनकुमार पोळ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व मा.सौ.अस्मिता दिघे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षा यांच्या निर्णयातुन आपली नियुक्ती करण्यात आली आपण आपले कार्य प्रामाणिक व विश्वासाने समाजा मध्ये करावे हीच शुभेच्छा 🙏💐💐*

Photos from Daksh Nagriik Police Mitra Maharashtra's post 10/07/2022

दि. ८/५/२०२२ रोजी कराड येथे
दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांचा कार्यकर्ता स्नेह मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्या वेळी मंचाचे अध्यक्ष स्थान म्हणून मा.सौ.हेमलता लक्ष्मण शिंदे ताई केंद्रीय उपाध्यक्षा व महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा व प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.राजेश भोसले संस्थापक व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच वरिष्ठ कायदे तज्ञ मा.सौ.वकील माधवी पवार कराड तालुका न्यायालय दिवाणी व फौजदारी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाची माहिती व दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र हे जनता व पोलीस यांच्यात बंधुत्वाचे नाते कसे जोपासतो व कायदा सु व्यवस्था जपण्यासाठी नागरिकांना वेळो वेळी मार्गदर्शन करते ही माहिती मा.श्री.राजकुमार राठोड केंद्रीय कोअर कमिटी प्रमुख यांनी दिली तसेच कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावे व समाजात आपली कार्याची माहिती कशी प्रतशापित होईल व पोलिसांचा गुणगौरव कसा उंचावेल त्याची माहिती ही देण्यात आली शेवटी अध्यक्ष स्थानावर असणारे मा.सौ हेमलता शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.सतीश वाडकर यांनी सर्वांचे आभार मानले

10/07/2022

*" *नागरिक व पोलीस एक विश्वासाचे नाते "*

महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत महाराष्ट्र पोलीस यांच्या समवेत कार्यकरणारी असोसिएशन

*दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र*

महाराष्ट्र शासन नोंदणी अधिनियम १८६० नुसार नोंदणी क्र.१७५८४ सातारा, महाराष्ट्र राज्य
*ISO 9001:2015 CERTIFIED ASSOCIATION रजिस्टर नं.आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट नं. ICI/20233575/UK/ LONDON*

या मध्ये
*मा.सौ.शीतल सतीश धुमाळ रा.वारुंजी ता, कराड.जिल्हा सातारा कराड शहर महिला उपाध्यक्षा म्हणून या पदी निवड करण्यात आली आहे.*
**ही नियुक्ती *आमचे दक्ष नागरिक व पोलीस मित्र संकल्पनेचे जनक व आमचे आधार स्थंभ मा.श्री.प्रवीण दीक्षित साहेब माजी महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलिस (DGP) व महाराष्ट्र केंद्रीय महासंचालक व मा.श्री.संपत जाधव सेवा निवृत्त पोलीस अधिकारी राष्ट्रपती पारितोषिक विजेते (केंद्रीय प्रमुख व कायदे सल्लागार महाराष्ट्र राज्य) मा.श्री.राजेश भोसले केंद्रीय महासंचालक व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा मा. सौ. हेमलता लक्ष्मण शिंदे ताई तसेच डॉ. राजेंद्र शिंदे केंद्रीय सचिव, राज्य निवडणूक अधिकारी व कायदे विषयक सल्लागार वकील मा.सौ.माधवी पवार केंद्रीय कमिटी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.सतीश वाडकर आणि मा.श्री.रमेश मालवदे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व मा.श्री.निवास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच मा.श्री.सागर शिंदे पश्चिम महाराष्ट्र मुख्य निरीक्षक,तसेच मा.सौ. उषा पवार कराड तालुका महिला अध्यक्षा व मा.सौ.प्रेरणा धुमाळ कराड तालुका महिला कार्याध्यक्षा यांच्या निर्णयातुन आपली नियुक्ती करण्यात आली आपण आपले कार्य प्रामाणिक व विश्वासाने समाजा मध्ये करावे हीच शुभेच्छा 🙏💐💐*

10/07/2022

*" *नागरिक व पोलीस एक विश्वासाचे नाते "*

महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत महाराष्ट्र पोलीस यांच्या समवेत कार्यकरणारी असोसिएशन

*दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र*

महाराष्ट्र शासन नोंदणी अधिनियम १८६० नुसार नोंदणी क्र.१७५८४ सातारा, महाराष्ट्र राज्य
*ISO 9001:2015 CERTIFIED ASSOCIATION रजिस्टर नं.आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट नं. ICI/20233575/UK/ LONDON*

या मध्ये
*मा.मयूर राजाराम माळी रा.सैदापुर ता कराड,जिल्हा, सातारा.यांची कराड तालुका निरीक्षक म्हणून या पदी निवड करण्यात आली आहे.*
**ही नियुक्ती *आमचे दक्ष नागरिक व पोलीस मित्र संकल्पनेचे जनक व आमचे आधार स्थंभ मा.श्री.प्रवीण दीक्षित साहेब माजी महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलिस (DGP) व महाराष्ट्र केंद्रीय महासंचालक व मा.श्री.संपत जाधव सेवा निवृत्त पोलीस अधिकारी राष्ट्रपती पारितोषिक विजेते (केंद्रीय प्रमुख व कायदे सल्लागार महाराष्ट्र राज्य) मा.श्री.राजेश भोसले केंद्रीय महासंचालक व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा मा. सौ. हेमलता लक्ष्मण शिंदे ताई तसेच डॉ. राजेंद्र शिंदे केंद्रीय सचिव, राज्य निवडणूक अधिकारी व कायदे विषयक सल्लागार वकील मा.सौ.माधवी पवार केंद्रीय कमिटी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.सतीश वाडकर आणि मा.श्री.रमेश मालवदे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व मा.श्री.निवास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच मा.श्री.सागर शिंदे पश्चिम महाराष्ट्र मुख्य निरीक्षक,यांच्या निर्णयातुन आपली नियुक्ती करण्यात आली आपण आपले कार्य प्रामाणिक व विश्वासाने समाजा मध्ये करावे हीच शुभेच्छा 🙏💐💐*

10/07/2022

*" *नागरिक व पोलीस एक विश्वासाचे नाते "*

महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत महाराष्ट्र पोलीस यांच्या समवेत कार्यकरणारी असोसिएशन

*दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र*

महाराष्ट्र शासन नोंदणी अधिनियम १८६० नुसार नोंदणी क्र.१७५८४ सातारा, महाराष्ट्र राज्य
*ISO 9001:2015 CERTIFIED ASSOCIATION रजिस्टर नं.आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेट नं. ICI/20233575/UK/ LONDON*

या मध्ये
*मा.श्री.संदीप धुमाळ रा.वारुंजी ता,कराड,जिल्हा, सातारा.यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख महानिरीक्षक म्हणून या पदी निवड करण्यात आली आहे.*
**ही नियुक्ती *आमचे दक्ष नागरिक व पोलीस मित्र संकल्पनेचे जनक व आमचे आधार स्थंभ मा.श्री.प्रवीण दीक्षित साहेब माजी महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलिस (DGP) व महाराष्ट्र केंद्रीय महासंचालक व मा.श्री.संपत जाधव सेवा निवृत्त पोलीस अधिकारी राष्ट्रपती पारितोषिक विजेते (केंद्रीय प्रमुख व कायदे सल्लागार महाराष्ट्र राज्य) मा.श्री.राजेश भोसले केंद्रीय महासंचालक व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा मा. सौ. हेमलता लक्ष्मण शिंदे ताई तसेच डॉ. राजेंद्र शिंदे केंद्रीय सचिव, राज्य निवडणूक अधिकारी व कायदे विषयक सल्लागार वकील मा.सौ.माधवी पवार केंद्रीय कमिटी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.सतीश वाडकर आणि मा.श्री.रमेश मालवदे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व मा.श्री.निवास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच मा.श्री.सागर शिंदे पश्चिम महाराष्ट्र मुख्य निरीक्षक , यांच्या निर्णयातुन आपली नियुक्ती करण्यात आली आपण आपले कार्य प्रामाणिक व विश्वासाने समाजा मध्ये करावे हीच शुभेच्छा 🙏💐💐*

08/06/2022

दक्ष नागरिक समाज कल्याण च्या सौ हेमलता शिंदे केंद्रीय उपाध्यक्ष महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. जे. एन. रणवरे, Sr. PI, ठाणे नगर Police Station
परिमंडळ : परिमंडळ १
पो.उ.आ. परिमंडळ 1 : श्री. ए. एम.अंबुरे ठाणे पोलीस आयुक्त ऑफिस मध्ये सामाजिक जनता पोलीस सुसंवाद या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्याबद्दल चर्चा झाली, ठाणे समाज सेविका सौ आशाताई खाडे , नम्रता ताई भोसले धन्यवाद साहेब जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩🇪🇬

Photos from Daksh Nagriik Police Mitra Maharashtra's post 08/06/2022

दि.७/६/२०२२ रोजी सांगली येथे दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र कार्यालय सांगली मध्ये नव नियुक्ती पद वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आपल्या दक्ष नागरिक चे केंद्रीय संघटक मा.श्री.राजकुमार राठोड तसेच संस्थापक व केंद्रीय महासंचालक मा.श्री.राजेश भोसले यांच्या हस्ते नवीन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मा.श्री.शरद घाडगे मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य, मा.श्री.राम पोळ केंद्रीय कोअर कमिटी प्रमुख म्हणून नियुक्ती केली त्यांचे ओळखपत्र व नियुक्ती सन्मानपत्र त्यांना देण्यात आले.मा.श्री.संदीप निकम व संदीप मिसाळ, अमृता पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते व नवीन पदाधिकारी यांना कायदेविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले...💐🙏🙏🙏

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
400001