Kuldeep Vartak

Kuldeep Vartak

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kuldeep Vartak, Social service, Mumbai.

19/11/2025
20/10/2025

आपण सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपांच्या प्रकाशात तुमचे आयुष्य उजळून निघो आणि नव्या वर्षात प्रत्येक स्वप्न साकार होवो. शुभ दीपावली!
#शुभदीपावली

17/10/2025

डॅशिंग व कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी आदरणीय. रविंद्रजी सेनगांवकर साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Ravindra Sengaonkar

Happy Birthday Sir .

Photos from Kuldeep Vartak's post 28/01/2025

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या वसईतील शेतकरी बांधव यांना मिळवून दिली नुकसान भरपाई. विजेचा शॉक लागून घडली होती घटना.

Kuldeep Dinesh Vartak

Photos from Kuldeep Vartak's post 25/01/2025

दुग्ध व्यवसाय करणाऱ्या वसईतील शेतकरी बांधव यांना मिळवून दिली नुकसान भरपाई.

Kuldeep Dinesh Vartak

Photos from Kuldeep Vartak's post 17/11/2024

महाविकास आघाडीचा विजय अशो .

Photos from Kuldeep Vartak's post 26/05/2024

पावसाळ्यापूर्वी मनपा हद्दीतील सर्व गटारे , नाल्याची साफाई , गटारावरील असलेली उघडी झाकणे त्वरित बंद करा .

Photos from Kuldeep Vartak's post 15/04/2024

माझा जिवा भावाचा मित्र Nikhil Papdeja यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂

Photos from Kuldeep Vartak's post 30/03/2024

पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असलेल्या सर्व समुद्रकिनारी प्रसाधनगृहे उभारण्याची महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे कुलदीप वर्तक यांची मागणी

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
400001