Rajsaheb Thackeray

Rajsaheb Thackeray

Share

गर्व से कहो हम हिंदू है..!
मनसे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या संबंधित घडामोडी

21/05/2026
Photos from Rajsaheb Thackeray's post 12/05/2026

पंतप्रधान मोदींना राज ठाकरेंचं सणसणीत पत्र!






[Amit shah Modi India Bharat Rahul Gandhi Vijay Thalapathy Maharashtra Devendra Fadanvis Uddhav Thackeray Aditya Thackeray Amit Thackeray Congress Sharad Pawar Supriya Sule]

12/05/2026

लोका सांगे ब्रह ज्ञान.....!



[Naredra Modi Modi Pmoindia Raj Thackeray Bjpindia Marathi Hindu Amit Shah]



08/05/2026

काय मग बरोबर ना?






[Uddhav Thackeray Aditya Thackeray Devendra Fadanvis Eknath Shinde Maharashtra Raj Thackeray Marathi Uttar Pradesh ]

05/05/2026

जिथे दिसेल तिथे प्रचार करत सुटण्याची सध्या भारतीय जनता पक्षाची फॅशन आहे. आणि तो प्रचार देखील सरकारी खर्चातूनच!

पश्चिम उपनगरातील गोराई भागात सरकारी पैशातून पोलिस चौकीचे बांधकाम झाले, त्यावर खरतर नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासन अथवा महाराष्ट्र पोलिसांचे नाव असायला हवे होते. मात्र तिथे सर्वत्र भाजपच्या पुढाऱ्यांचेच फोटो! हे नियमबाह्य होते. त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सजग कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि बदल घडला.

तरी महाराष्ट्रातील समस्त नागरिकांनी जिथे जिथे असा सरकारी पैशातून एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार सुरू आहे तिथे तिथे आपला आवाज उठवावा. आवाज उठवा , अनधिकृत बॅनर आपोआप उठतील!



[Raj Thackeray Devendra Fadanvis Eknath Shinde Maharashtra Mumbai Uddhav Thackeray Congress ]

05/05/2026

आता तरी महाराष्ट्रने समजावं आपण वेळ वाया घालवतोय...!



[ Vijay Thalapathi Tamilnadu Raj Thackeray Manse Amit Thackeray Maharashtra BJP Marathi Thalapathy ElectionResult ]

03/05/2026

साहेब ❤️





02/05/2026

जिथे जाल तिकडे मराठीतच बोला....




[ महाराष्ट्र Maharashtra Raj Thackeray Amit Thackeray Eknath Shinde Uddhav Thackeray Devendra Fadanvis BJP Congress Marathi Balasaheb Thackeray ]



🚩

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mumbai