भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा

भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा

Share

भाजपा येणार मुंबई घडविणार�

31/10/2025

🤭

Photos from भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा's post 11/10/2025

उबाठा गटाच्या मोर्चाला पुन्हा रिकाम्या खुर्च्यांनी गर्दी केली...

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भाजप - महायुती सरकारने 31 हजार 628 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र स्थगिती सम्राट उद्धव ठाकरेंना हे पचनी पडत नाही.

रेड कार्पेट टाकून पूरस्थितीचा आढावा घेण्याचे ढोंग करत शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारे उबाठा आता कोणत्या तोंडाने मोर्चा काढत आहेत?

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


BJP Shivdi Vidhansabha Karyalaya
Mumbai
400012