10/04/2026
कर्नाळा गावची सुकन्या श्री.तुकाराम रायकर यांची मुलगी कु.ऋतिका तुकाराम रायकर हिची राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाल्याबद्दल ऋतिका आणि तिच्या पालकांचे कुणबी युवाच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!!!💐💐💐.
#कुणबी युवा तळा
10/04/2026
तळा तालुक्यातील वरळ गावचे सुपुत्र मा. श्री. महेश मीनाक्षी मारुती आंबेकर यांची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉💐
आपल्या अथक मेहनत, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर आपण ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. आपल्या या यशामुळे केवळ आपल्या कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण गावाचा सन्मान उंचावला आहे.
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
आपण असेच यशाच्या शिखरावर पोहोचत राहा आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत राहा, हीच सदिच्छा. 💐💐💐
#कुणबी युवा तळा
10/04/2026
तळा तालुक्यातील राणेचीवाडी गावाचे सुपुत्र मा. श्री. केतन नारायण शिगवण यांची महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎉💐
आपल्या अथक मेहनत, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर आपण ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. आपल्या या यशामुळे केवळ आपल्या कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण गावाचा सन्मान उंचावला आहे.
आपल्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
आपण असेच यशाच्या शिखरावर पोहोचत राहा आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत राहा, हीच सदिच्छा. 💐💐💐
#कुणबी युवा तळा
10/04/2026
कु. युक्ता गणेश साजेकर (गाव - मांदाड) यांची पोलिस दलात निवड झाल्याबद्दल कुणबी युवा तळा च्या वतीने त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेण्यात घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या...
पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा...💐💐💐
09/04/2026
🏏✨ तळा तालुका कुणबी गौरव चषक २०२६ ✨🏏
या भव्य स्पर्धेला आपण दिलेल्या सहकार्याबद्दल
आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🙏
📅 शनिवार १८ एप्रिल व रविवार १९ एप्रिल २०२६
📍 सानपाडा, नवी मुंबई
आपले खूप खूप धन्यवाद! 🙏