नांदेड मधील स्वाभिमानी असलेल्या मातंग कार्यकर्त्यानी आत्मपरीक्षण करावे.
#स्वीकृत_नगरसेवक
म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी मातंग जातीला संधी नाकारली.पुढील राजकीय प्रवासात नांदेड महापालिका मध्ये मातंग समाजाला अशोकराव चव्हाण साहेब प्रतिनिधित्व देतील का ?
मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र
मातंग समाजाच्या हक्काचं व्यासपिठ
#आदरणीय_सचिनभाऊ_साठे_यांचे
#जातीवाद्यांना_जाहिर_अहवान..
======================
" #मातंगमार्ग" या चॅनल ला फाॅलो करुन शेअर करा व समाजाच्या प्रत्येक अपडेट्स साठी संपर्कात रहावे,
https://whatsapp.com/channel/0029VaIQwb9545v46SbPik2k/163
मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र
आदरणीय सचिनभाऊ साठे यांच्या विषयी कोणताही भडवा काही अपशब्द बोलला तर त्याचा कार्यक्रम करेक्ट होईल. है लक्षात ठेवावे,
25/03/2024
मातंग समाजबांधवांनी लक्षपूर्वक वाचावे..
मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र
जाती चे नेतृत्व कोण करु शकतो है मनोज जरांगे पाटील यांनी दाखवुन दिले, यालाच म्हणतात समाजाची एकता..
10/01/2024
#माजी_आमदार_रमेश_कदम_साहेबांचे_विश्वासु
आमचे जिवलग स्नेही मित्र..
मातंग युवा जोडो अभियानचे कोशाध्यक्ष..
Samarth Kamble
आपणांस या जन्मदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.. आईतुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना करतो,
💐🎊🎂👑🎉🎂💐
Mla Ramesh Kadam Umesh Pawle
#उमेशअण्णापवळेमिञमंडळ
05/01/2024
अभिनंदन सर.. Shiva Kamble 💐💐
परभणी येथील विश्वजीत वाघमारे नावाच्या भडव्याने मातंग समाजाची व समाजातील लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब व गणपत भिसे साहेब यांच्या बद्दल अपमानकारक व्हिडीओ व्हायरल करुन लाखो मातंग समाजाची अहवेलना केल्याबद्दल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,
है पक्ष वाले आपल्या समाजाचा फक्त वापर करुन घेतात..जोपर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत मातंग समाज शांत बसणार नाही,
सर्व मातंग समाज बांधवांना विनंती आहे की, नागपुरला मिळेल त्या गाडीने यावे पण 13 ला उपस्थित रहावे. काही अडचण आल्यास संपर्क करावे,
04/12/2023
अत्यंत कठीण अवस्थेत विष्णू भाऊची पदयात्रा नागपूर च्या दिशेने....
भाऊ तुमच्या एक एक रक्ताच्या थेबांचा बदला या दळभद्री सरकार कडुन घेतल्याशिवाय मातंग लहुसैनिक शांत बसणार नाहीत,
#संघर्षयोद्धा #पुणे_ते_नागपूर
#अबकडआरक्षणवर्गीकरण #आर्टी
#लहूजी_शक्ती_सेना_महाराष्ट्र_राज्य
14/11/2023
अद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या २२९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
#जयंती #१४नोव्हेबंर२०२३ #पुणे #संगमवाडी मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र मातंग युवा संघर्ष समिती #आर्टी #डेराअंदोलन
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai
