15/12/2021
मैं प्रार्थना करता हूं कि आपका जीवन शक्ति, ज्ञान, अनुग्रह और स्वास्थ्य से भरा होगा। मुझे आशा है कि आपका साल खुशी से भरा हो l happy birthday deepak bhai BJYM dharavi पुरे परिवार की तरफ से l
Devendra Fadnavis Mangal Prabhat Lodha Sunil Rane Niraj Ubhare Prasad Lad
04/10/2021
भाजपा मुंबई अध्यक्ष श्री Mangal Prabhat Lodha यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय युवा मोर्चा मुंबई चे अध्यक्ष श्री Tajinder Tiwana आणि दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष Rajesh Shirwadkar जी यांच्या मार्गदर्शनाखाली धारावी प्रभाग १८५ विभागा मध्ये भारतीय पोस्ट आता तुमच्या दारी आणि मेगा आधार कार्ड शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार आणि भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष आदरणीय श्री Prasad Lad जी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला धारावीतील शेकडो लोकांनी उपस्थिती दाखवली आणि या योजनांचा लाभ घेतला Devendra Fadnavis BJYM BJYM Mumbai
03/10/2021
💐💐धारावी विधानसभा💐💐
दिनाक 04/10/2021 से निरंतर
समय : सुबह 10 बजे से शाम 5 बजे तक
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई द्वारा आयोजित कार्यक्रम
१) मेगा आधार कार्ड
२) मतदान कार्ड शिबिर
३) 0️⃣ बैलेंस खाता
४) अटल पेंशन योजना
५) प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
६) प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना
७) सुकन्या समृधि योजना
८) सरकारी डाक विभाग बचत खाता
९) असंगठित कlमगर का आधार आपका UAN नंबर
१०) इश्रम कार्ड
आयोजन स्थल: प्रजापति सहकारी उत्पादक मंडल कंपम्पाउंड,
कुंभारवाड़ा, ६० फीट रोड,
धारावी मुंबई-४०००१७..
आयोजक:
दीपक सिंह
मुंबई युवा मोर्चा उपाध्यक्ष
23/09/2021
💐युवा वॉरियर्स संकल्प यात्रा :
💐धारावी विधानसभा :
माननीय भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस श्री Chandrashekhar बावनकुले जी यांच्या उपस्थितीत आज धारावी विधानसभेत युवा वॉरियर्सची मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष श्री विक्रांत पाटिल जी, भाजपा दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष श्री राजेश Shirwadkar जी,मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाना जी, दक्षिण मध्य मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष अजीत सिंह जी,मुंबई युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक सिंह जी, धारावी शाहयोजक गोवर्धन चौहान जी,धारावी युवा अध्यक्ष श्यामु म्हेत्रे जी व मोठे संख्यावर उपस्थित भाजपचे कार्यकर्ता सर्व लोकांना आभार l
💐💐💐💐💐💐💐💐
16/09/2021
- : आग्रहाचे निमंत्रण :-
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या पुढाकाराने "नवभारत मेला प्रदर्शनी कार्यक्रम" आयोजित केला असुन सदर कार्यक्रमाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते श्री प्रविण दरेकरजी, मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढाजी हे करणार आहे, मुंबईतील सर्व युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी शुक्रवार दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आपणा सर्वांची उपस्तिथीती प्रार्थनीय आहे.
04/09/2021
*भारतीय जनता पार्टी*- *युवा मोर्चा*
*धारावी विधानसभा*
*गली गली में एक ही चर्चा युवा मोर्चा! युवा मोर्चा*
आज भारतीय जनता युवा मोर्चा धारवी विधानसभा की साप्ताहिक बैठक को सफल बनाने के सभी पदाधिकारीयो का धन्यवाद l
विशेष आभार
*गोवर्धन चौहान जी*
*उदय नांदे जी*
*तवेश शाह जी*
: *श्यामु म्हेत्रे ( मंडळ* *अध्यक्ष - धारावी विधानसभा)*
*राजन गुप्ता* *अध्यक्ष - धारावी विधानसभा IT cell)*
28/08/2021
भारतीय जनता युवा मोर्चा के मुंबई उपाध्यक्ष, जिल्हा प्रभारी दीपक सिंह जी, मंडल प्रभारी जय तेवर जी, शाहप्रभारी तवेश शाह जी , गोवर्धन भाई जी के मार्गदर्शन में सफलता पूर्वक बैठक का आयोजन हुआ lसभी मंडल व वार्ड के पदाधिकारीओ का तहे दिल से धन्यवाद l
Tajinder Singh Tiwana Mangal Prabhat Lodha Devendra Fadnavis