08/10/2024
महाराष्ट्र राज्यातील भटक्या विमुक्त जमातीच्या विकासाचा जाहीरनामा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय भटके विमुक्त जमातीतील कार्यकर्त्यांची बैठक दिनांक: ६ ऑक्टोबर २०२४, वार: रविवार,वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत, स्थळ: एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे पार पाडली.
महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त चळवळीतील रेणके आयोगाचे अध्यक्ष.मा बाळकृष्ण रेणके, मा. माजी खासदार. हरिभाऊ राठोड, ॲड. पल्लवी रेणके, मा. मच्छिंद्र चव्हाण, वैशाली भांडवलकर, गौरी भोपटकर, संतोष जाधव, भरत विटकर, दिलीप परदेशी, सिंधू शिंदे, महेश भाट, ॲड. मुकुंद यदमळ, दिनानाथ वाघमारे, भालचंद्र सावंत, मुकुंद आडेवार, मच्छिंद्र चव्हाण, प्रा डॉ. नारायण भोसले, सलीम शेख, डॉ सुभाष भोसले, संपत जावळे, सचिन सूर्यवंशी, डॉ. अभय जाधव, सुनील जाधव निरनिराळ्या संघटनांचे एकूण ४० प्रमुख कार्यकर्ते, संशोधक, लेखक, प्राध्यापक, विचारवंत, पत्रकार या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थितीत होते.

31/08/2024
04/03/2024
19/07/2023
15/06/2023
23/02/2023
07/12/2022