09/10/2026
⚖️ Your Journey Towards Justice Begins Here! 🤝
Need legal assistance but unsure where to begin?
From your first visit to the District Legal Services Authority (DLSA) to receiving legal guidance and assistance, we are here to help you understand the process.
✨ Here's how it works:
✅ Approach your nearest DLSA.
✅ Share your legal concern with our staff.
✅ Receive guidance on the application process and necessary documents.
✅ Your request for legal aid is examined.
✅ If eligible, you may be assigned a legal aid lawyer.
✅ Your lawyer guides you through the appropriate legal steps.
Justice should be accessible, not complicated!
👉 Swipe through our carousel to understand how the legal aid process works, step by step.
📞 NALSA Toll-Free Legal Aid Helpline: 15100
⚖️ न्यायाच्या दिशेने तुमचे पहिले पाऊल! 🤝
कायदेविषयक मदत हवी आहे, पण सुरुवात कुठून करावी हे माहीत नाही?
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी (DLSA) संपर्क साधण्यापासून ते कायदेविषयक मार्गदर्शन आणि सहाय्य मिळवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया.
✨ प्रक्रिया कशी असते?
✅ आपल्या जवळच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा.
✅ संबंधित कर्मचाऱ्यांना आपली कायदेविषयक समस्या सांगा.
✅ अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन मिळवा.
✅ आपल्या विधी सहाय्याच्या अर्जाची तपासणी केली जाते.
✅ पात्रतेनुसार विधी सहाय्य मंजूर झाल्यास वकील नियुक्त केला जाऊ शकतो.
✅ नियुक्त वकील आपल्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात.
न्याय मिळवण्याची प्रक्रिया सुलभ आणि सर्वांसाठी सुलभतेने उपलब्ध असावी!
👉 विधी सहाय्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेण्यासाठी या पोस्टमधील सर्व स्लाइड्स पाहा.
📞 नालसा मोफत विधी सहाय्य हेल्पलाइन: १५१००
💙 Save this post. Share it with someone who may need legal assistance.
ही पोस्ट सेव्ह करा आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवा.