09/12/2024
महासंचालक
शिंपीग (भारत )
Official Page Of Akhil Bhartiya Navik Sangh
09/12/2024
महासंचालक
शिंपीग (भारत )
29/07/2024
19/07/2024
ओमानमधील जहाज दुर्घटनेत
संगमेश्वरमधील तरुणाचा मृत्यू
संगमेश्वर :- ओमानमधील जहाज दुर्घटनेत संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील समरान इब्राहिम सय्यद यांचा मृत्यू झाल्याची माहिती ओमान कंपनीने कुटुंबीयांना कळवली आहे.
ओमान किनाऱ्यावरील शिप प्रेस्टिज फाल्कन दुर्घटनेत - क्रू समरान इब्राहिम सय्यद (कसबा- पारकर वाडा) यांचे ओमानमधील रुग्णालयात निधन झाल्याचे कळविण्यात आले आहे.
दोन महिन्यांपूर्वीच समरान इब्राहिम सय्यद हा ओमानमध्ये बोटीवर गेला होता. ओमान समुद्रात बुडालेल्या १३ भारतीयांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव समरान या तरुणाचा समावेश होता. ओमानच्या समुद्र किनारपट्टीवर तेलाचे जहाज उलटले. या दुर्घटनेत १३ भारतीयांसह १६ क्रू बेपत्ता झाले होते.
भारतीयांसह इतर लोकांचा अद्याप शोध लागलेला नव्हता. यात इतर तीन क्रू मेंबर्स श्रीलंकेचे होते. समरानच्या कुटुंबियांना प्रथम जहाज बुडाल्याने कंपनीकडून कळवण्यात आले होते. यानंतर कंपनीने समरानचे निधन झाल्याची माहिती कळवली. यामुळे समरानच्या कुटुंबासह कसबा गावावर शोककळा पसरली आहे.
#ओमान #जहाज
Bala Gaikwad - Nishant Gaikwad
Akhil Bhartiya Navik Sangh
17/07/2024
जय जय राम कृष्ण हरी!
आपणास आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🚩*
25/04/2021
#महावीर जंयती निमित्त सर्वांना शुभेच्छा ..
22/04/2021
21/04/2021
माझ्या मायबाप जनता हात जोडून विनंती ... आता तरी भविष्यात मतदान करताना आपल्या सुखसोयींचा विचार करा .... मतदान भावनेवर,जाती आणि पैशा वर करू नका ... आपले जिवाभावाची माणसे आपल्या समोर जात आहे त्याचा फार त्रास होतो @नाशिक_घटना
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा...🚩🚩🚩
MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray
20/04/2021
रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा...🚩🚩🚩
MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray
SID Impact
20/04/2021
अमित राजसाहेब ठाकरे या संपूर्ण कोविडच्या महामारीतून
आपण लवकर बरे होतील ..
काळजी घ्या साहेब.
Amit Thackeray
Sharmila Thackeray
निशांत बाळा गायकवाड - कामगार मित्र मनकासे
19/04/2021
धन्यवाद राजसाहेब !!!
राज्यातल्या सर्व वयोगटातील १००% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय असे पत्र मा.राजसाहेबांनी पंतप्रधानांना दि.१३/०४/२०२१ रोजी दिले होते. मा.राजसाहेबांच्या या मागणीच्या अनुषंगाने, १८ वयोगटा पुढील नागरीकांना दि.१ मे २०२१ पासून महाराष्ट्र दिनानिमित्त लवकरच कोव्हीडची लस मिळण्यास सुरवात होणार...
धन्यवाद राजसाहेब...🙏
धन्यवाद PM
MNS Adhikrut Raj Thackeray Amit Thackeray
19/04/2021
*धन्यवाद राजसाहेब !!!*
*राज्यातल्या सर्व वयोगटातील १००% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय असे पत्र मा.राजसाहेबांनी पंतप्रधानांना दि.१३/०४/२०२१ रोजी दिले होते. मा.राजसाहेबांच्या या मागणीच्या अनुषंगाने, १८ वयोगटा पुढील नागरीकांना दि.१ मे २०२१ पासून महाराष्ट्र दिनानिमित्त लवकरच कोव्हीडची लस मिळण्यास सुरवात होणार...*
*धन्यवाद राजसाहेब...🙏 *
*धन्यवाद PM*