15/06/2023
ाटेतून_ग्रामस्थांची_सुटका
गेल्या पंचवीस वर्षापासून घेसर - वडवली रस्त्याची दुरवस्था झाली होती. खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधा योजनें अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी पाठपुरावा करून मंजूर केला व या रस्त्याचे काम पावसाळ्याधी पूर्ण करून घेतले आहे. आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत या मुख्य रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. आज या रस्त्याचे लोकार्पण करताना ग्रामस्थांच्या मनातील आनंद पाहून मला देखील आनंद वाटला,येत्या कालखंडात सर्व गावागावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास ग्रामस्थांना दिला आहे.
