10/02/2023
AAPka Pranay Pawar
Aam Aadmi Party (Mumbai)
Ward President ( 213 )
10/02/2023
03/02/2023
Aap Mumbai Celebrates Delhi MCD Wins In Mumbai
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
बेस्ट नी मुंबईकरांना दिलेली अतिरिक्त अनामत रक्कम भरण्याची नोटीस रद्द झालीच पाहिजे या मागणीसाठी आम आदमी पार्टी मुंबई कडून बेस्ट भवन येथे आंदोलन करण्यात आले
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
🔥⚠️ THANK YOU GUJARAT. एक छोटी सी आम आदमी पार्टी को राष्ट्रीय पार्टी बनाने के लिए गुजरात की जनता का बहुत-बहुत शुक्रिया और सभी देशवासियों को बहुत-बहुत बधाई। हम भारत को No. 1 राष्ट्र बनाने के संकल्प पर अडिग हैं। 🇮🇳
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
10th Foundation day celebration 🎉
*Fastest Growing Political Party in India.
*India's Youngest to-be National Party.
*Hope of 120 Crore fellow Indians
*HAPPY BIRTHDAY AAM AADMI PARTY*
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
कामाठीपुरा २री गल्ली मधील १०० वर्षांहून अधिक जुने शिव महादेव मंदिर ५-६ महीन्यापूर्वी पावसाळ्यात कोसळले होते, तरी स्थानिक नागरिकांनी विविध पातळीवर विभागातील खासदार, आमदारांना निवेदन देऊन सुद्धा त्यांना फक्त आश्वासन देण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिकांनी आम आदमी पार्टीच्या विभागातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला. आम आदमी पार्टी कडून पूर्वी मंदीर असलेल्या ठिकाणी भेट देऊन विषय समजून घेतला, व आम आदमी पार्टी कडून जी काही मदत करता येईल ती स्थानिकांना विश्वासात घेऊन करण्यात येईल व आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले......
शोकांतिका येवढीच कि जे पक्ष व नेते हिंदुत्वाच्या रक्षणासाठी राजकारण करत आहेत, त्यांना हिंदुंचे मंदीर ५-६ महीन्यापूर्वी कोसळून सुद्धा साध एक शेड सुद्धा बांधता आले नाही...
*प्रणय पवार ( आम आदमी पार्टी )*
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
Membership drive at sidharth nagar kamathipura (Nagpada-mumbadevi assembly)
( Pranay Pawar - Ward President-213)
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
Mr. Dhanraj Vanjari Ji (Maha VP AAP & South Mumbai Incharge) Held A Meeting With Ward Presidents From South Mumbai Today At Madanpura, Byculla Ward Office.
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💥
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
03/02/2023
⚠️Door to door Campaign ⚠️
#आप #आमआदमीपार्टी #मुंबई
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Mumbai
