Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील

Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील

Share

एकच लक्ष्य विकसित 223
#विकसित मुंबादेवी
#PowerFullPriya

19/03/2026

उंच उभारूया यशाची गुढी!

🌸 गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌸

Photos from Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील's post 23/01/2026

शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रिगल सिनेमा जवळील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेते, उपनेते, सचिव, मंत्री, आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील's post 23/01/2026

माघी गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त विभागातील विविध घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान असलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे मनोभावे दर्शन घेण्यात आले.
सर्वांच्या जीवनात गणराय सुख, शांती, समृद्धी आणि यश घेऊन येवो, हीच प्रार्थना. 🙏✨

#माघीगणेशजयंती #श्रीगणेश

17/01/2026

बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्र.२३३
शिवसेना
मतदार बंधू,भगिनींनी माझ्यावर, शिवसेना पक्षावर जो विश्वास दाखवला आणि आम्हाला (८१०२ मते ) भरघोस मतदान केले त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
या निवडणुकीत विजयाने मला हुलकावणी दिली असली तरी आपले पाठबळ, आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.
यापुढेही सदैव आपल्यासाठी कार्यरत राहीन याची मी शाश्वती देते.
धन्यवाद
जय महाराष्ट्र

सौ.प्रिया रुपेश पाटील
शिवसेना उमेदवार
शिवसेना महिला उपविभागप्रमुख
मुंबादेवी विधानसभा.

15/01/2026

लोकशाहीच्या या महान उत्सवात सहभागी झालेल्या सर्व जागरूक मतदारांचे मनःपूर्वक आभार...!

आपला सहभाग हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. 🙏🇮🇳

Photos from Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील's post 15/01/2026

लोकशाहीचा उत्सव!
आज प्रभागातील मतदान केंद्रावर जाऊन आम्ही मतदानाचा हक्क बजावला.
प्रत्येक मत लोकशाही मजबूत करते आणि विकासाला दिशा देते.
आपणही मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा.

#मतदान

13/01/2026

शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री
मा. श्री. एकनाथजी शिंदेसाहेब यांचे प्रभाग क्र. 223 च्या जनतेला आवाहन!





13/01/2026

आमचं मत शिवसेनेला,
आमचं मत धनुष्यबाणाला! 🏹🚩

12/01/2026

विकासाला निवडूया 3 नंबरच बटन दाबूया!

Photos from Priya Rupesh Patil-प्रिया रुपेश पाटील's post 12/01/2026

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब, जेष्ठ नेत्या मीनाताई कांबळी तसेच खासदार मिलिंदजी देवरा साहेब यांनी जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला त्यांच्या मार्गदर्शनामुळे व उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह, आत्मविश्वास आणि विजयाचा निर्धार अधिक बळकट झाला आहे.
या भेटीमुळे प्रचाराला नवे बळ मिळाले असून जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी आणि परिवर्तनासाठी ही लढाई अधिक जोमाने लढण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
तसेच बाईक रॅली देखील मोठ्या उत्साहात पार पडली.
जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची ताकद आणि सक्षम नेतृत्वाचे मार्गदर्शन—
👉 विजयाची वाटचाल निश्चित सुरू आहे! 🚩

🚩 सौ. प्रिया रुपेश पाटील
प्रभाग क्र. 223 | अनु. क्र. 3
🗳️ निशाणी – धनुष्यबाण

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Shop No 6 Ground Floor Eastern Chambers
Mumbai
40009