अखिल भारत मराठा संघठन

अखिल भारत मराठा संघठन

Share

मराठा तितुका मेळवावा || गुण दोषासह स्विकारावा ||1||

24/06/2025

हद्द झाली.. नवीन लागलेला जिल्हाधिकारी १०लाखाच्या लाचखोरीत पकडला.
लिंक कमेंटमध्ये

19/02/2025

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत,
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत..!
लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती,
देव, देश अण् धर्मापायी प्राण घेतलं हाती..!!
तारखेनुसार शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
जय शिवराय...🙏
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात"
ेब्रुवारी #छत्रपती_शिवाजी_महाराज
#शिवाजीमहाराज

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

17/02/2025
01/10/2024

हाके दुसऱ्यांना दारुड्या चपटी सुद्धित असतो का अशी भाषा वापरते आणि स्वतः दारू पितो तो त्याचा व्यक्ती स्वतंत्र्याचा भाग असला तरी दुसऱ्याला नाव ठेवत असताना आपण आपले वर्तन कसे आहे हे लक्षात ठेवून दुसऱ्याकडे बोट केले पाहिजे हाच उद्देश आहे हा व्हिडिओचा #हाके

01/08/2024

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

23/07/2024

"मरावे परी कीर्ती रुपी उरावें"
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे
#हुतात्मा_काकासाहेब_शिंदे
यांना स्मृतिदिनी निमित्त विनम्र अभिवादन.!🙏🏻🚩

20/07/2024

कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्या अंतर्गत स्पर्धेचा सामना करावा लागतो त्यामुळे अभ्यासाच्या मेहनतीला पर्याय नाही.. म्हणून आरक्षण सर्वतोपरी नाही.. स्पर्धेची तयारी सर्वोतोपरी आहे..

Photos from अखिल भारत मराठा संघठन's post 28/06/2024

मराठायोद्धा श्री . मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करा अन्यथा आत्मदहन करेल म्हणून विभागीय आयुक्तांकडे तक्रार देणारा व्यक्ती भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष ...

विशेष म्हणजे तक्रार देण्याच्यापूर्वी या व्यक्तीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली .

देवेंद्र फडणवीस साहेब..
दररोज एक - एक प्यादा पुढे करून जरांगे पाटील व मराठा समाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत .
फडणवीस साहेब ..
तुम्ही कितीही डावपेच , षडयंत्र रचले तरी हा स्वाभिमानी व जातीवंत मराठा पूर्ण ताकतीने लढेल व जिंकेल .

आरक्षणाचा गुलाल उधळून च आंदोलन संपेल .

#मराठा_आरक्षण

काही स्क्रीन शॉट कमेंट्स मध्ये 👇

16/05/2024

मराठ्यांनी मराठा उमेदवारांना मतदान करणे हा जातीवाद परंतु वंजाऱ्यानी वंजारी गावातून मराठा उमेदवाराला एकही मत न देणे हा उदारमतवाद हे फक्त बीड जिल्ह्यात चालते...

मनोज जरांगे पाटलांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्यरात्री फोन | DCM Devendra Call to Jarange Patil 21/03/2024

भाजप नरमले, फोन उपमुख्यमंत्र्यानी फोन द्वारे केली चर्चा...
मनोज जरांगे पाटलांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्यरात्री फोन | DCM Devendra Call to Jarange Patil

मनोज जरांगे पाटलांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्यरात्री फोन | DCM Devendra Call to Jarange Patil भाजप नरमले, फोन उपमुख्यमंत्र्यानी फोन द्वारे केली चर्चा... मनोज जरांगे पाटलांना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्यरा....

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Mumbai
430001