12/03/2026
विनम्र अभिवादन !
महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती व इत?
स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 1 मे, 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे तर त्
12/03/2026
विनम्र अभिवादन !
28/02/2026
25/02/2026
25/02/2026
24/02/2026
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ संलग्न नवलेखक कार्यशाळा घेतली जाणार आहे. ही कार्यशाळा विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी पत्रिकेमध्ये संपर्क क्रमांक दिले आहेत त्यावर संपर्क करावा. लेखनप्रेमींनी या कार्यशाळेचा जरूर लाभ घ्यावा.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून मौलिक व संदर्भमूल्य असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. मंडळाच्या मौलिक पुस्तकांची विक्री शासकीय ग्रंथागारांबरोबरच खाजगी तसेच ऑनलाईन पुस्तक वितरकांकडूनही केली जाते. मंडळाकडून प्रकाशित झालेल्या श्रीज्ञानेश्वरी ( अ.क्र.३७) , श्रीतुकारामबाबांच्या अभंगाची गाथा (अ.क्र. ४३), छत्रपती शिवाजी महाराज , (अ.क्र. ४८),भ्रमणगाथा, (अ.क्र.३३) पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि विचारदर्शन खंड एक, तत्त्वज्ञान आणि नीती खंड दोन, नितितत्त्वज्ञान राजकीय आणि सामाजिक खंड तीन (अ.क्र.३४) , ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास (अ.क्र.३५) , उर्दू - मराठी शब्दकोश (अ.क्र.३६) या पुस्तकांसाठी खालील ऑनलाईन वितरक Walden Bookstore ला अवश्य भेट द्या.
| Monday | 9am - 6:15pm |
| Tuesday | 9:30am - 6:15pm |
| Wednesday | 9:30am - 6:15pm |
| Thursday | 9:30am - 6:15pm |
| Friday | 9:30am - 6:15pm |