Save kokan

Save kokan

Share

मराठी माणूस व्यावसायिक करण.
पर्यटन, शेती, तरुण पिढीचा उत्कर्ष, महिला सक्षमीकरण, व्यवसाय...

06/03/2026
19/04/2024

"Patil's Kitchen"
शाकाहारी मांसाहारी जेवणाचा संगम मालवणी, आगरी, CKP आणि तांबडा पांढराची खास मेजवानी

शाकाहारींसाठी खास..
येताय का जेवायला...
स्वागत आहे.

Patil's Kitchen
Whatsapp 8451033013

Photos from Save kokan's post 19/04/2024

पाटीलस् किचन मधे...
आज मुगाची उसळ, गवार
तसचं fish, Chickenसह स्पेशल अंडाकरी...

Patil's Kitchen
W'app 8451033013

20/01/2024

ैत्र_स्नेह_संमेलनMSS
रविवार सकाळी 10.55 वाजता आपणही घरून MSS मध्ये सामील होऊ शकता.
#मूलनिवासी_आदिवासी_संकल्पनेवर आपल्या दिंडी समूहाचे मैत्र स्नेह संमेलन(MSS) 21 जानेवारी'24 रोजी घेत आहोत. आपण पर्यटन, सामाजिक बांधिलकी व महिला सक्षमिकरण या उपक्रमा अंतर्गत काही प्रकल्प पालघर येथील आदिवासी गावात घेत आहोत. त्या संबंधित थोडक्यात माहिती या LIVE मध्ये देणार आहोत.
खालील लिंकवर जाऊन आपल्या ग्रुपच्या या चॅनलला Subscribe करा आणि save करा.
https://www.youtube.com/live/d7cg60UfrcU?si=1qYgVIb5yoGcH8tD

दिंडी समूह
Whatsapp 8451033013

23/10/2023

सुप्रभात..
आपण #सूशिक्षित असलो तरीही आपण पालक म्हणून अपडेट व्हायलाच हवंच तरच मुलं अप टू डेट होतील.
#लिंकवर_जाऊन_व्हिडिओ_पहा..
https://youtu.be/fTumoaT3xu4?si=-Qg777Tt6AaxExVz
D.....Way
Abhas.....हा
Whatsapp 8451033013

22/10/2023

#महाराष्ट्र_कुठे_नेऊन_ठेवायचा_आहे
*महाराष्ट्रात बियरची कमी विक्री का होते ?*

महाराष्ट्रात बियरची कमी विक्री का होते ?
याचा अभ्यास करून महाराष्ट्रात बियर विक्री वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. 🙈

या समितीमध्ये बियर असोसिएशनच्या एका प्रतिनिधींचाही समावेश केला आहे. 🙊

मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत यासाठी यांना समिती गठित करण्याची आवश्यकता भासू नये हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचे...! 🙉

रेशनवर बियर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील. आमच्या संतांनी केलेल्या प्रबोधनावर, गाडगे बाबांनी केलेल्या व्यसनमुक्ती प्रबोधनावर बियर ओतणार वाटतं सरकार...

जनता आंधळी कोशिंबीर खेळण्यात व्यस्त असल्याने सरकार बिनधास्त समाज विघातक निर्णय घेण्याची हिंमत करू लागले आहे.

#पिओ_बियर....
#करो_सरकार_को_चिअर...

सरकार कोणाचंही असो आपण जागरूक असायला हवं... आपली मुलं बिघडू शकतात...🙏🙏🙏

🫤 🫤 🫤

27/08/2023

#प्रशिक्षित_पालक_तरच_यशस्वी_बालक
2, 3, 4 September रोजी कोल्हापूरला असणार. शाहू सभागृहात माझा "पालक अपडेट तरच मुलं अप टू डेट" हा माझा पालकांसाठी कार्यक्रम आहे. नक्की या आपल्या मैत्र परिवारालाही सांगा.
हा कार्यक्रम फक्त पालकांसाठी आहे. मुलांमध्ये सकारात्मक बदल कसा घडवता येतो यासाठी पालकांनी पालक म्हणून प्रशिक्षण घेणं गरजेचं असत यासाठी सदर कार्यक्रम आहे.
मग भेटूया 3 सप्टेंबरला शाहू सभागृहात कोल्हापूरला सकाळी 10 वाजता.

सूचना: अधिक माहितीसाठी खालील whatsapp वर msg करा.
D.....Way
आभास.....हा
Whatsapp 8451033013

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Aabhaspatil05@gmail. Com
Mumbai